महाराष्ट्र

नाशिक ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर - पालकमंत्री भुजबळ

 नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

Jun 23, 2020, 09:26 AM IST

कोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य

गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.

Jun 23, 2020, 07:24 AM IST

आखाती देशात अडकलेल्यांसाठी अमित ठाकरेंची राज्यपालांना भेट

'वंदे भारत मिशन'च्या शेड्यूल ३ मध्ये आखाती देशांतून महाराष्ट्राला  एकही विमान नाही

Jun 22, 2020, 05:46 PM IST

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, महाराष्ट्र, दिल्लीतील आकडेवारी चिंतादायक

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांवर पोहचली आहे.

Jun 22, 2020, 08:26 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी विक्रमी वाढ

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी विक्रमी वाढ झाली आहे.

Jun 21, 2020, 10:52 PM IST

कोरोना : राज्यात सात लाखांहून अधिक चाचण्या, इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

कोरोनाविरुद्ध लढा सुरुच आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  

Jun 20, 2020, 09:35 AM IST

राज्य सरकारकडून एक हजार कोटींचे कर्ज रोखे विक्रीला

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत.  

Jun 20, 2020, 07:54 AM IST

मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर्सचा टास्क फोर्स - मुख्यमंत्री

 लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे.  

Jun 20, 2020, 06:49 AM IST

शिवभोजन योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत, आतापर्यंत भागवली इतक्या नागरिकांची भूक

 आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचे वितरण झाले आहे. 

Jun 20, 2020, 06:31 AM IST

'MPSC'चा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले पहिला

एमपीएससीचा २०१९ वर्षाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

Jun 19, 2020, 07:39 PM IST

लॉकडाऊन : 'या' राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी

कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.  

Jun 19, 2020, 12:52 PM IST

कोरोना : आतापर्यंतचे सगळे रिकॉर्ड मोडीत, एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या

 देशात कोरोना विषाणू रुग्णांचा सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.  

Jun 19, 2020, 11:14 AM IST

पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.

Jun 19, 2020, 07:26 AM IST

कोरोनाशी लढा : राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

Jun 19, 2020, 06:53 AM IST