कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीसाठी मोठी गर्दी, नियम पायदळी
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2020, 12:14 PM ISTकोरोनाचे संकट : राज्य सरकार ही औषधे मोठ्या प्रमाणात करणार खरेदी
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार Favipiravir Tablets (फेविकोविड २००) आणि Remdesivir (रेमडेसीवीर) ही औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे.
Jun 26, 2020, 11:24 AM ISTराज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jun 26, 2020, 10:28 AM ISTराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत, वीज शुल्क ९.३ टक्क्यावरुन ७.५ टक्के
कोरोनाचे संकट आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदीत राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीच हा प्रस्ताव सादर केला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
Jun 26, 2020, 09:35 AM ISTकोस्टल गुजरात पॉवर कंपनीकडून वीज खरेदीस मान्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत
राज्यात भविष्यात उभे राहणारे उद्योग आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेवून राज्य सरकारने वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 26, 2020, 09:06 AM ISTकोरोना : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के
कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी काही प्रमाणात कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होत
Jun 26, 2020, 07:20 AM IST'...तर पतंजलीवर गुन्हा दाखल करणार', गृहमंत्र्यांचा इशारा
कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत पतंजलीने बाजारात कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलं.
Jun 25, 2020, 09:49 PM ISTधक्कादायक! राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ४,८४१ रुग्ण वाढले
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे.
Jun 25, 2020, 09:22 PM ISTऍम्ब्यूलन्स मालकांच्या मनमानीला चाप, दर निश्चित होणार
ऍम्ब्युलन्सच्या लुटीला आळा
Jun 25, 2020, 08:01 PM ISTमुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले? फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Jun 25, 2020, 06:51 PM IST२८ जूनपासून राज्यातले सलून, जीम सुरू होणार
२८ जूनपासून राज्यातले सलून आणि जीम सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 04:49 PM ISTभारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.
Jun 25, 2020, 12:31 PM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
Jun 25, 2020, 11:50 AM ISTबाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी
पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.
Jun 25, 2020, 10:55 AM ISTराज्य शासनाचा किर्लोस्कर पुरस्कार अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर
अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड झाली आहे.
Jun 25, 2020, 07:49 AM IST