एसटीतील महिला प्रशिक्षणार्थींना ६८०० रूपये विद्यावेतन द्या; इंटकची मागणी
महिला आरक्षणाद्वारे २१५ चालक तथा वाहक पदी महिला उमेदवारांची तसेच अदिवासी समाजातील २१ अशा एकुण २३६ महिलांची निवड करण्यात आलेली आहे.
Sep 11, 2020, 06:42 PM IST'खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने २७० कोटींची लूट', भाजपचा आरोग्य खात्यावर आरोप
कोरोनाच्या काळात खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Sep 11, 2020, 06:27 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता
भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली.
Sep 10, 2020, 07:07 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध झाली आहे.
Sep 10, 2020, 06:19 PM ISTयवतमाळ येथे दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा बळी
जंगली जनावरांसाठी शेतात सोडलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू...
Sep 10, 2020, 06:03 PM ISTअकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
Sep 10, 2020, 03:14 PM ISTराज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण
महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला.
Sep 9, 2020, 09:46 PM ISTराज्यातील आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया राबविणार
राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
Sep 9, 2020, 09:09 PM ISTएमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू
एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात होणार आहे.
Sep 9, 2020, 08:00 PM IST'...महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही' कंगना प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
'जर अनधिकृत बांधकाम असेल, तर कारवाई जरुर व्हावी, परंतु...'
Sep 9, 2020, 07:35 PM ISTकंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...
अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.
Sep 9, 2020, 05:11 PM IST'कंगना मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम करतेय'; बॉलिवूड अभिनेत्रीची टीका
'जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याच काम कंगना करतेय'
Sep 9, 2020, 04:59 PM ISTमराठा समाजासाठी आजचा काळा दिवस- चंद्रकांत पाटील
'महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही'
Sep 9, 2020, 04:27 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM ISTमराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल - काँग्रेस
'मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.'
Sep 9, 2020, 03:39 PM IST