कोरोना चाचणी संख्या नागपुरात वाढवावी - फडणवीस
नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे.
Aug 18, 2020, 12:18 PM ISTदिवसभरात राज्यात ११,१११ नवे कोरोना रुग्ण; २८८ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 16, 2020, 08:16 PM ISTपुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Aug 15, 2020, 10:10 AM ISTराज्यभरात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, धरण पाणीसाठ्यात वाढ
राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच चांगला पाऊस झाला आहे.
Aug 15, 2020, 09:39 AM ISTबापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात
देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Aug 15, 2020, 09:17 AM IST‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर, राज्यातील तब्बल ५८ जणांचा समावेश । पाहा ही यादी
पोलीस पदकांची शुक्रवारी दिल्लीत घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Aug 15, 2020, 07:24 AM ISTराज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ
भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
Aug 15, 2020, 07:02 AM ISTबांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, दुसरा हप्ता मंजूर
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 14, 2020, 11:25 AM ISTपद्म पुरस्कार शिफारस समितीची आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक
पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Aug 14, 2020, 09:57 AM ISTराज्यातील जिम तात्काळ सुरु करा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी - फडणवीस
Aug 13, 2020, 10:34 PM ISTगेल्या २४ तासात राज्यात ११ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४१३ मृत्यू
गेल्या 24 तासात 9,115 रुग्ण बरे झाले आहेत.
Aug 13, 2020, 09:06 PM IST'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत
राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत.
Aug 13, 2020, 06:11 PM ISTकोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार, राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा
कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे.
Aug 13, 2020, 05:33 PM ISTपरदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ
आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी मुदतीत वाढ करण्यात आलेय.
Aug 13, 2020, 03:50 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?
मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
Aug 13, 2020, 10:14 AM IST