महाराष्ट्र

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य संचालक या नवीन पदाची निर्मिती - राजेश टोपे

कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे.  

Aug 28, 2020, 03:09 PM IST

कोविड-१९ । राज्यात आज दिवसभरात ९१३६ रुग्ण ठणठणीत बरे

 राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. 

Aug 27, 2020, 09:39 PM IST

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन : प्रवेशद्वाराजवळ कोरोना चाचणीची सुविधा

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.  

Aug 27, 2020, 05:39 PM IST

रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे 'लक्ष्मीदर्शन' करतेय? भाजपचा सवाल

रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Aug 27, 2020, 04:23 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय

घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

Aug 26, 2020, 08:10 PM IST

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता

या मंत्र्यांनी दिले संकेत.... 

 

Aug 25, 2020, 10:08 AM IST

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.

Aug 23, 2020, 11:45 PM IST

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे.

Aug 22, 2020, 08:19 PM IST

वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त ग्राहकांना लवकरच दिलासा, राज्य सरकार एवढी सूट देणार

वाढीव वीज बिलांबाबत सरकार १ हजार कोटींचं पॅकेज देणार

Aug 21, 2020, 04:05 PM IST

'ई-पासमध्ये दलालांची टोळी सक्रीय', ई-पास बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका

ई-पाससाठी दलालांकडून एक हजार ते पाच हजार रुपये घेतले जातात

Aug 20, 2020, 09:50 PM IST

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; रोहित पवारांचे भाजपला खडेबोल

'सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर...'

Aug 20, 2020, 11:49 AM IST

राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू

राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Aug 19, 2020, 08:27 PM IST

कोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी

रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं...

Aug 18, 2020, 01:32 PM IST