महाराष्ट्र

अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ...

Sep 3, 2020, 09:13 PM IST

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाविकासआघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 3, 2020, 08:41 PM IST

...म्हणून राज्यातल्या भाजप नेत्याने धुतले बँक मॅनेजरचे पाय

भाजप नेते सुरेश धस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 3, 2020, 05:52 PM IST

महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा

 महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार 

Sep 3, 2020, 07:10 AM IST

MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा

महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत. 

Sep 3, 2020, 06:50 AM IST

दिवसभरात राज्यात १७ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; २९२ जणांचा मृत्यू

एका दिवसात राज्यात 13 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Sep 2, 2020, 09:53 PM IST

Unlock-4 : राज्यातल्या विजेच्या मागणीत दोन हजार मेगावॅटने वाढ, उर्जामंत्र्यांची माहिती

गणेशोत्सव आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथील झाल्यामुळे राज्यभरात विजेच्या मागणीमध्ये दोन हजार मेगावॅटने वाढ झाली आहे

Sep 2, 2020, 06:44 PM IST

दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Sep 2, 2020, 05:14 PM IST

राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर, पाहा काय सुरू होणार

राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

Aug 31, 2020, 09:24 PM IST

बापरे ! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आजपर्यंतची सर्वाधिक वाढ

देशातील आणि राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Aug 29, 2020, 08:56 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला.

Aug 29, 2020, 04:37 PM IST

गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस

 यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे असं हवामान विभागाने म्हटले आहे. 

Aug 29, 2020, 03:24 PM IST

घर खरेदी स्वस्त होणार? Real Estateमध्ये मागणी वाढवण्यासाठी राज्यांना 'हा' सल्ला

घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

Aug 29, 2020, 01:54 PM IST

भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन; मंदिरं खुली करण्याची मागणी

आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी...

Aug 29, 2020, 11:38 AM IST

‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू - अजित पवार

 कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.  

Aug 28, 2020, 09:49 PM IST