महाराष्ट्र

आरक्षण : सकल मराठा समाज आक्रमक, मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.  

Sep 17, 2020, 12:10 PM IST

निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. 

Sep 17, 2020, 06:59 AM IST

कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री

कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

Sep 17, 2020, 06:36 AM IST

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

Sep 16, 2020, 03:57 PM IST

कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...

या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट 

Sep 16, 2020, 09:46 AM IST

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक  बोलवली आहे. 

Sep 16, 2020, 07:13 AM IST

दिवसभरात राज्यात २२,५४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ४१६ जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 11 हजार 549 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Sep 13, 2020, 08:23 PM IST

'मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं, आता न्यायही द्यावा'

जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा

Sep 13, 2020, 05:21 PM IST

अभिनेत्री कंगना रानौत राज्यपालांच्या भेटीला

अभिनेत्री कंगना रानौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचली 

Sep 13, 2020, 04:55 PM IST

राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रायगड भागात पावसाची हजेरी

Sep 11, 2020, 09:43 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा; दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Sep 11, 2020, 09:12 PM IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.  

Sep 11, 2020, 08:57 PM IST