महाराष्ट्र

'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'

साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. 

 

Nov 19, 2020, 10:27 AM IST

खरी सावकारी तर भाजप करतेय - डॉ.नितीन राऊत

सध्या राज्यात वीज बिलामुळे राजकारण तापलं आहे.
 

 

Nov 18, 2020, 11:35 PM IST

वीज बिलासंदर्भात सरकारने दिलासा न दिल्याने राज्यभरातून संताप

 वाढीव वीज बिलासंदर्भात (electricity bills) कुठलाही दिलासा न दिल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

Nov 18, 2020, 08:45 PM IST

मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Nov 18, 2020, 07:44 PM IST

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश

कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.  

Nov 18, 2020, 07:21 PM IST

पुण्यात वाहन उद्योगाला कोरोना काळानंतर अच्छे दिन

कोरोनामुळे (Corona virus) ऑटोमोबाईल ( Automotive Industry ) क्षेत्राला घरघर लागली होती. मात्र लॉकडाऊन उठल्यापासून वाहन विक्री वाढू लागली आहे. 

Nov 18, 2020, 06:42 PM IST

शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार

कोरोनाच्या संटकामुळे (Coronavirus) राज्यातील (Maharashtra) शाळा, ( School ) महाविद्यालये (College) बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

Nov 18, 2020, 06:17 PM IST

वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार

वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

Nov 18, 2020, 03:14 PM IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबा दिसला आणि...

जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ

 

Nov 18, 2020, 09:29 AM IST

महाराष्ट्राचे सूपुत्र शहीद जवान भूषण सतई, ऋषीकेश जोंधळे अनंतात विलीन

जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. 

Nov 17, 2020, 06:11 PM IST

विठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.  

Nov 17, 2020, 05:51 PM IST

स्मृतीदिन : ...त्यावेळी हिंदूंचे तारणहार म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच पुढे सरसावले

'सामना' अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा.... 

 

Nov 17, 2020, 07:42 AM IST

शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा

शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.  

Nov 14, 2020, 12:52 PM IST

सातारा येथील अपघातात पाच ठार तर गोंदियातील अपघात एक ठार

साताऱ्यात ( Satara Accident) पुणे बंगळुरू महामार्गावर मिनी बस (Bus Accident) नदीत कोसळून मोठा अपघात झाला.  

Nov 14, 2020, 08:52 AM IST