राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM ISTGood News : राज्य सरकारने शाळांची दिवाळी सुट्टी वाढवली
राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीची (Diwali ) मोठी भेट शाळांना (Holiday Diwali gift ) दिली आहे.
Nov 6, 2020, 07:30 PM ISTशेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार
शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
Nov 6, 2020, 05:37 PM ISTराज्यातील अतिवरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चिन्हं
वाचा सविस्तर वृत्त...
Nov 6, 2020, 10:39 AM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM IST'लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन'
लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
Nov 5, 2020, 06:58 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM ISTराज्यात थिएटर, नाट्यगृह उद्यापासून ५० टक्के क्षमतेने सुरू
राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उद्यापासून सुरु होणार आहेत.
Nov 4, 2020, 06:52 PM ISTबेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक
बेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक
Nov 1, 2020, 06:20 PM ISTकांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTतुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
Oct 31, 2020, 06:56 AM ISTराज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
Oct 30, 2020, 10:04 AM ISTराज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव मंजूर
काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली
Oct 29, 2020, 10:42 PM ISTसरकार सत्तेवर आणल्याचा शरद पवारांना पश्चाताप?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
घटनात्मक पदावर असलो तरीही ........
Oct 29, 2020, 08:13 PM IST