अजित पवार यांच्या नाराजीचे वृत्त निराधार - शरद पवार
राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिले जाणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
Oct 23, 2020, 06:17 PM ISTकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री ठाकरे
राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
Oct 23, 2020, 05:52 PM ISTअमरावती विद्यापीठाच्या कारभारावर नवनीत राणा संतापल्या; राज्यपालांना लिहिले पत्र
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अनागोंदी कारभारामुळे आतापर्यंत चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहेत.
Oct 23, 2020, 03:52 PM ISTकांद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
देशात कांद्याच्या दराने १०० रूपयांचा आकडा गाठला आहे.
Oct 23, 2020, 09:23 AM ISTसीबीआयचा वापर राजकीय पोळीसाठी, म्हणून हा निर्णय - अनिल देशमुख
महाविकास आघाडी सकारने सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपास करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
Oct 22, 2020, 06:31 PM ISTमहाराजांच्या 'त्या' आदेशाचं स्मरण करुन देत संभाजीराजे म्हणाले....
अतिवृष्टीचा तडाखा पाहता अनेक नेतेमंडळींनी या प्रभावित क्षेत्राला भेट देण्याची सत्र सुरु केली
Oct 22, 2020, 12:44 PM ISTनाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....
पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Oct 21, 2020, 01:51 PM ISTओबीसी आरक्षणासाठी नेते आक्रमक, ३ नोव्हेंबरला राज्यभर करणार आंदोलन
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीतर्फे ३ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.
Oct 20, 2020, 03:50 PM ISTकोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱीही 'गरबा' खेळतात तेव्हा...
सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल
Oct 20, 2020, 07:19 AM ISTखचून जाऊ नका; बळीराजाला शरद पवारांनी दिला धीर
शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत
Oct 18, 2020, 12:05 PM ISTपरतीच्या पावसाचा तडाखा, राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.
Oct 17, 2020, 08:02 AM ISTशारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात, अंबाबाईचे ऑनलाइन दर्शन
आज घटस्थापना. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली.
Oct 17, 2020, 07:38 AM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTकोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस
नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
Oct 16, 2020, 10:55 AM IST