केंद्र सरकारवर शिवसेना नेते संजय राऊत यांची व्यंगात्मक टीका
केंद्र सरकावर (Central Government) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
Nov 28, 2020, 11:33 AM ISTCoronavirus : 'या' नियमांसह राज्यात लॉकडाऊन वाढला
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची घोषणा
Nov 27, 2020, 10:20 PM IST
नवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या
कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे.
Nov 27, 2020, 01:08 PM ISTजेजे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार
कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.
Nov 27, 2020, 12:50 PM ISTमहाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख श्रीनगर हल्ल्यात शहीद
काश्मीरमधील (Kashmir) श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी (Srinagar Terror Attack) भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख (Yash Deshmukh) हे शहीद झालेत.
Nov 27, 2020, 08:58 AM ISTcoronaच्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
राज्य शासनाच्या या निर्णयाअनुसार ...
Nov 26, 2020, 10:27 PM ISTवाढीव वीज बिलविरोधात मनसेचा एल्गार, औरंगाबाद येथे राडा
मनसे (MNS) वीज बिल माफीसाठी (Electricity Bill) आक्रमक झाली आहे. वीज बिलविरोधात मनसेने राज्यात एल्गार सुरु केला. मुंबईत भव्य मोर्चा काढला तर औरंगाबादमध्ये पोलिसांशी राडा पाहायला मिळाला.
Nov 26, 2020, 01:40 PM ISTकोरोनातून मुक्ती मिळू दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाला साकडे
कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली.
Nov 26, 2020, 06:44 AM ISTमोठा निर्णय, महाराष्ट्रात येताना कोरोना नेगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक
महाराष्ट्र सरकारचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Nov 23, 2020, 06:11 PM ISTसंग्राम पाटील यांना राजौरीत हौतात्म्य, निगवे खालसा गावावर दु:खाचा डोंगर
पाकिस्तानच्या भ्याड (Pakistan attack) हल्ल्यात संग्राम पाटील (Sangram Patil) यांना जम्मू-काश्मीरमधील राजौरी (Rajouri) इथे हौतात्म्य (Heroic death) आले.
Nov 21, 2020, 02:09 PM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nov 20, 2020, 09:04 PM ISTमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार
याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोर केल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
Nov 20, 2020, 05:55 PM ISTमुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार
दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2020, 04:19 PM ISTवाढीव वीज बिल : उद्रेक झाला तर सरकार जबाबदार, मनसेचा सोमवारपर्यंत अल्टिमेटम
राज्यातील जनता वाढीव वीजबिलाबाबत (Electricity Bill) त्रस्त आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढू आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे.
Nov 19, 2020, 03:47 PM IST