महाराष्ट्र

आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना

वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST's Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे.  

Dec 10, 2020, 10:46 AM IST

शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षासाठी वेळापत्रक जाहीर

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Government Technical College) चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी (technical students) पुढील वेळापत्रक (schedule) जाहीर झाले आहे.  

Dec 10, 2020, 10:01 AM IST

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे पुण्यात निधन

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (musician Narendra Bhide passes away) निधन झाले. 

Dec 10, 2020, 09:28 AM IST

'सिरम' आणि भारत बायोटेक 'कोरोना लस'ची करावी लागणार आणखी प्रतीक्षा

कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 

Dec 10, 2020, 08:33 AM IST

Farmers Protest : सरकारने शेतकर्‍यांना प्रस्ताव पाठवला, कृषी कायद्यात काय बदल होऊ शकतात?

कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) १४ व्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सरकारने शेतकर्‍यांना एक प्रस्ताव पाठविला आहे.

Dec 9, 2020, 01:36 PM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST

Farmers Protest : सरकारबरोबरची बैठक रद्द तर सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची बैठक

दिल्लीतल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे (Farmers) शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये आज होणारी बैठक रद्द झाली आहे.  

Dec 9, 2020, 07:08 AM IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा

देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे. 

Dec 8, 2020, 12:19 PM IST

Bharat Bandh मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मानाचा मुजरा - बच्चू कडू

आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे

Dec 8, 2020, 12:02 PM IST

भारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane)  करण्यात आले आहे. 

Dec 8, 2020, 09:43 AM IST

पुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी

शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.

Dec 8, 2020, 08:15 AM IST

Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?

शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. 

Dec 8, 2020, 07:30 AM IST

पुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद

 पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.  

Dec 8, 2020, 07:15 AM IST

भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.  

Dec 8, 2020, 06:54 AM IST