मराठी सिनेमा

डॉ. रामाणी यांच्या जीवनावर मराठी चित्रपट

जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायनल सर्जन डॉ प्रेमानंद शांताराम ऊर्फ पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

Aug 8, 2017, 01:06 PM IST

अग्निपंख... अग्निशमन दलाची झुंज पडद्यावर!

आजवर जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अनेक जवानांच्या कहाण्या सिनेरुपात पडद्यावर पाहायला मिळाल्या. परंतु, आता पहिल्यांदाच अग्निशमन दलातील जवानांवर पहिला भारतीय अॅक्शनपट येतोय... आणि तोही मराठीत...  

Aug 3, 2017, 03:50 PM IST

FILM REVIEW : काय रे रास्कला... प्रेक्षकांची फसवणूक?

या विकेन्डला आपल्या भेटीला आलाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित 'काय रे रास्कला' हा सिनेमा... गिरीधन स्वामी दिग्दर्शित 'काय रे रास्कला' या सिनेमाची टॅगलाईनच आहे हसा आणि फसा... हसण्याबद्दल तर माहीत नाही पण हा सिनेमा बघून तुमची नक्कीच फसवणूक होणार आहे यात शंका नाही.. 

Jul 14, 2017, 04:21 PM IST

फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

 सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2017, 09:37 AM IST

सनी लिओन मराठी सिनेमात चमकणार

हॉट बेब सनी लिओन आता लवकरचं मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे..'बॉयझ' या आगामी सिनेमात सनी या सिनेमात धमाकेदार आयटम सॉंगवर थिरकणार आहे.

May 4, 2017, 10:47 PM IST

आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

Apr 20, 2017, 01:40 PM IST

राणादाची वहिनी नंदिता आता मराठी सिनेमात

झी मराठी वाहिणीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 10, 2017, 11:36 PM IST

नागराज लवकरच या मराठी सिनेमात झळकणार

मराठीतला हा 'द सायलेन्स' हा सिनेमा पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Feb 22, 2017, 02:01 PM IST

'घाशीराम कोतवाल'मधून केली होती सिनेअभिनयाची सुरुवात

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचा आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

Jan 6, 2017, 09:53 AM IST

सोशल मिडियावर ट्रेंड करतोय मराठी सिनेमा व्हेंटिलेटर

अभिनेत्री प्रियंका चोपडाचा प्रोड्यूसर म्हणून पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर हा सध्या सर्वच सोशल साईट्सवर चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच सोशल मिडिया साईट्सवर तो ट्रेंडिगमध्ये आहे. युट्युबवर बाबा संग हे सिनेमातील गाणं सध्या चांगलंच ट्रेंड करतंय. १ लाखाहून अधिक लोकांनी २४ तासामध्ये तो पाहिला आहे. तर सिनेमाचा ट्रेलर देखील १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Nov 7, 2016, 07:05 PM IST

Review : हळूवार नात्यांचा 'व्हेंटिलेटर'...

या आठवड्यात आपल्या भेटीला येतोय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित, झी स्टुडिओप्रस्तूत, व्हेंटिलेटर. तब्बल १२५हून  अधिक कलाकार असलेल्या या सिनेमात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ब-याच वर्षांनी अभिनय करताना दिसेल. हा सिनेमा म्हणजे हळूवार नात्यांचा पदर उलगडणार आहे.

Nov 4, 2016, 11:10 AM IST