'जानी...' राजकुमार करतायत स्वत:चच स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सागर कारंडे म्हणतोय, जय जय हो शंभूदेवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'कासव'ची टीम 'चला हवा...'च्या सेटवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सध्याची स्थिती 'थापाड्या'साठी योग्यच - अजित पवार
'थापाड्या' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईत अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
Oct 4, 2017, 11:12 PM IST'द सायलेन्स' मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
यात मुख्य भूमिकेत आहेत, रघुवीर यादव, नागराज मंजुळे, कादंबरी कदम, अंजली पाटील आणि गौरी पाठारे.
Oct 1, 2017, 12:44 PM IST‘बापजन्म’ सिनेमा का बघावा याची ५ कारणे!
निपुण धर्माधिकारी या तरूण दिग्दर्शकाचा ‘बापजन्म’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली होती.
Sep 29, 2017, 01:00 PM ISTस्पॉटलाईट । ‘घुमा’ सिनेमाच्या टीमसोबत खास बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 01:22 PM ISTनागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडेनंतर आता महेश रावसाहेब काळे...
पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...
Sep 27, 2017, 06:37 PM ISTमल्टिप्लेक्सवाल्यांचा समाचार घेईन, शिवसेना 'घुमा'च्या पाठीशी !
घुमा हा सिनेमा ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी शिक्षणावर आधारीत आहे, हा सिनेमा सर्वांचं आकर्षण ठरत आहे, मात्र फार कमी ठिकाणी...
Sep 24, 2017, 08:53 PM IST'श्वास'च्या दिग्दर्शकाचा दर्जेदार सिनेमा 'नदी वाहते'
'नदी वाहते' हा सिनेमा देखील त्यातलाच एक असं म्हणायला हरकत नाही.
Sep 24, 2017, 04:40 PM ISTउबुंटू सिनेमाचं टायटल ट्रॅक हिट
उबुंटू. उबुंटूचा पहिला प्रोमो प्रकाशित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उबुंटूविषयी उत्सुकता वाढली आहे.
Sep 8, 2017, 06:28 PM ISTया ३ मराठी बालकलाकारांसोबत बिग बींनी केला खास सेल्फी क्लिक!
अमिताभ बच्चन यांनी 'बॉईज' चित्रपटाचे कौतुक
Sep 8, 2017, 11:10 AM ISTकैलाश खेरने गायलं मिलिंद शिंदेच्या मराठी सिनेमातील गाणं....
'हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे.
Sep 4, 2017, 01:59 PM ISTअभिनय बेर्डे पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार, हे असेल सिनेमाचं टायटल
मराठी सिनेमाचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि पहिल्याच ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.
Aug 18, 2017, 02:55 PM IST