सनी लिओन मराठी सिनेमात चमकणार

हॉट बेब सनी लिओन आता लवकरचं मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे..'बॉयझ' या आगामी सिनेमात सनी या सिनेमात धमाकेदार आयटम सॉंगवर थिरकणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 10:47 PM IST
सनी लिओन मराठी सिनेमात चमकणार title=

मुंबई : हॉट बेब सनी लिओन आता लवकरचं मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे..'बॉयझ' या आगामी सिनेमात सनी या सिनेमात धमाकेदार आयटम सॉंगवर थिरकणार आहे.

सिनेमाचा प्रस्तुतकर्ता आणि संगीतकार अवधुत गुप्तेने या बातमीला दुजोरा दिला असून लवकरचं सनी या गाण्याचं शूट करणार आहे.

सनीच्या मादक अदा या सिनेमासाठी किती फायदेशीर ठरतात हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेल.