मराठी सिनेमा

‘लागीर झालं जी’ मधील फौजी निखिल दिसणार खलनायकी भूमिकेत

छोट्या पडद्यावरील अनेक चेहरे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असताना छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Feb 6, 2018, 03:23 PM IST

राक्षस सिनेमाचा अंगावर शहारा आणणारा 'ट्रेलर'

‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण.

Feb 5, 2018, 05:28 PM IST

लायन क्राऊन एंटरटेनमेंट च्या ‘बोनस’ चित्रपटाचा मुहूर्त सलमान खानच्या हस्ते

‘बोनस’… सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचा टायगर सलमान खान ने लायन क्राऊन एंटरटेनमेंट निर्मित ‘बोनस’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत लायन क्राऊन एंटरटेनमेंट चे गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम नितीन उपस्थित होते.

Jan 30, 2018, 12:37 PM IST

अंगाईगीत" येतोय १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

गणिताचे प्राध्यापक असलेल्या नरसिंह पनथुला यांनी दिग्दर्शित केलेला 'अंगाईगीत" हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Jan 29, 2018, 03:59 PM IST

'बकेट लिस्ट' - माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अनेक वर्ष हिंदी सिनेमामध्ये रमली.

Jan 14, 2018, 02:05 PM IST

ही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात

2017  हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास होतं. 

Jan 11, 2018, 11:10 PM IST

"व्हिडिओ पार्लर"ची पिफमध्ये निवड

व्हिडिओ पार्लर या सिनेमामची पुणे आंतरराष्ट्री चित्रपट महोत्सवासाठी निवड

Jan 11, 2018, 08:02 PM IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार आहे.

Jan 5, 2018, 06:47 PM IST

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

Dec 24, 2017, 04:00 PM IST

व्हिडिओ : 'ठाकरे'साठी शिवसेना - मनसे युती!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या फिल्मचा पहिला टीझर लॉन्च झालाय. 

Dec 22, 2017, 08:06 PM IST

REVIEW : एका गच्चीची कहाणी

खरंतर 'गच्ची' ही प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी खास असते,  कायम वेग वेगळ्या आठवणी, वेगळे किस्से ही गच्ची सांगत असते.  'गच्ची', या सिनेमातील गच्चीही एक हटके गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय.

Dec 22, 2017, 12:37 PM IST

मुंबई । मनसे आणि शिवसेना मराठी सिनेमांच्या मुद्द्यावरून आक्रामक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 04:00 PM IST

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

Dec 19, 2017, 07:18 PM IST

२३ वर्षानंतर 'या' दोघी येणार एकत्र

सिनेसृष्टीत कलाकारांच्या जोड्या या नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Dec 13, 2017, 07:15 PM IST

व्हिडिओ : 'बारायण'चं अँथम साँग पाहिलंत का?

अतिशय बोलका चेहरा आणि चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन अनुराग वरळीकर हा अभिनेता 'बारायण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Dec 6, 2017, 05:35 PM IST