मराठी सिनेमा

फस्ट डे फस्ट शो : 'किल्ला' आणि 'वेलकम जिंदगी'

फस्ट डे फस्ट शो  : 'किल्ला' आणि 'वेलकम जिंदगी'

Jun 26, 2015, 07:40 PM IST

फिल्म रिव्ह्यू : आयुष्याला म्हणा 'वेलकम जिंदगी'!

 स्वप्निल जोशी आणि अमृता खांविलकर स्टारर 'वेलकम जिंदगी' हा सिनेमा देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'आत्महत्या' असा एक अतिशय संवेदनशील विषय या सिनेमात हाताळण्यात आलीय. 

Jun 26, 2015, 05:12 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'किल्ला' नात्यांच्या तटबंदीचा!

आज प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे किल्ला... या सिनेमानं 'बर्लिन फिल्म फेस्टीवल'मध्ये मराठीचा झेंडा रोवलाच पण त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले वर्चस्व दाखवून दिलंय. 

Jun 26, 2015, 04:51 PM IST

'टाइमपास २' ला मिळेना मल्टीप्लेक्स, मराठी सिनेमांकडे पाठ

एस्सेल व्हिजन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमाची जोरदार चर्चा असली किंवा सिनेमाचं कितीही प्रमोशन केलं तरी, मराठी सिनेमा आणि मल्टीप्लेक्सवाल्यांचं तेच रडगाणं चालू आहे. राज्यात मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

Apr 30, 2015, 03:02 PM IST

आता आमिरनंही घेतला 'प्राईम टाईम'च्या निर्णयावर आक्षेप

मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईमचा शो सक्तीचा करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी घेतला. त्याचं मराठी सिनेइंडस्ट्रीतर्फे स्वागतही करण्यात आले. मात्र बॉलिवूडकरांच्या यामुळे पोटात दुखू लागलं आहे. शोभा डे याच्यानंतर आता आमिर खानने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Apr 9, 2015, 12:23 PM IST

फिल्म रिव्ह्यू : मांडणीत फसलेला 'रझाकार'

रझाकार... स्वातंत्र्यकाळानंतरची ही गोष्ट... १९४८ साली अनेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलिन झाली पण हैदराबादचा निझाम मिर उस्मान अली खान हा मात्र हैदराबादच्या विलिनिकरणास तयार नव्हता. 

Feb 27, 2015, 11:22 PM IST

फिल्म रिव्ह्यू : मराठी सिनेमा 'रझाकार'

मराठी सिनेमा 'रझाकार'

Feb 27, 2015, 06:58 PM IST