अंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं
Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं.
Oct 24, 2024, 06:11 PM ISTवरळीत पुन्हा अपघात, BMWची दुचाकीस्वाराला धडक; आठ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी
Worli Hit And Run Case: वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन केसची घटना घडली आहे. अलिशान कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
Jul 29, 2024, 07:43 AM IST
Mumbai News: मुंबईत साथीच्या आजारांच्या रूग्णांची नोंद; गॅस्ट्रो, हिवतापाचे रूग्ण अधिक
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत जूनमध्ये विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये साथीच्या आजारांचे 1395 रुग्ण सापडले आहेत.
Jul 4, 2024, 08:08 AM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTPune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?
Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन अपडेट समोर आली आहे. तो भीषण अपघात पुणे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जीवंत केलाय.
Jun 12, 2024, 09:31 AM ISTमुंबई विद्यापीठाचा बी.एस्सी सत्र 6 चा निकाल जाहीर, 3 हजार 591 विद्यार्थ्यांची दांडी गुल
Mumbai University BSc Result : 7947 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 2098 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 3591 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
May 23, 2024, 07:44 PM ISTGoosebumps: अंगावर शहारे का येतात? तुम्हाला खरं कारण माहितीये का?
May 9, 2024, 05:55 PM ISTMumbai News : उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही! मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट
Mumbai lake water Level : चैत्र महिन्याला सुरुवात होते. त्यापूर्वीच राज्यात उष्णेतीची लाट आली आहे. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे त्रास होतोय. अशात मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
Apr 8, 2024, 09:22 AM ISTMumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTआजपासून बारावीच्या परीक्षा; निकालाची तारीखही समोर?
Maharashtra HSC Exams 2024 : इयत्ता बारावीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीला सुरुवात होत असून, आता विद्यार्थी करिअरच्या दृष्टीनं नव्या वाटांसाठीचा प्रवास सुरु करणार आहेत
Feb 21, 2024, 07:21 AM ISTRailway Mega block : 'या' मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी, किती वेळ आणि कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
konkan railway mega block: तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण कोकण रेल्वेवर तांत्रिक कामासाठी तीन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम रेल्वेगाड्यावर होण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2024, 10:41 AM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTनवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Jan 1, 2024, 04:31 PM ISTमोठा निर्णय! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार संरक्षण देणार; राहण्याचीही व्यवस्था करणार
Interfaith Marriage Protection : प्रेम हे जात, धर्म पाहून केले जात नाही. कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारुन अनेक जोडपी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करतात. मात्र, यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा राहतो. अशातूनच ऑनर किलींग सारख्या घटना घडतात.
Dec 27, 2023, 03:51 PM ISTMumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM IST