नवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Pravin Dabholkar
| Jan 01, 2024, 16:31 PM IST
Healthy Married Life Tips: जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
1/9
नवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
2/9
काही महत्त्वाच्या टिप्स
3/9
जास्त अपेक्षा ठेवू नका
4/9
मतभेद तणावात बदलतात
5/9
स्पष्ट संवाद ठेवा
6/9
अडचणी आपोआप कमी
7/9
समोरच्या व्यक्तीचे ऐका
एक जोडीदार दुसऱ्या जोडीदारावर खूप वरचढ ठरतो, अनेक वेळा असे घडते. एक जोडीदार त्याच्या मनात जे काही आहे ते दुसऱ्या जोडीदारासोबत शेअर करत असतो. पण दुसरा जोडीदार काही बोलूच शकत नाही. आपण असे असू नये. आपण बोलत असताना समोरच्याचे ऐकावे असे वाटते मग समोरच्याचेही पूर्ण बोलणे ऐकून घ्यायला हवे. असे केल्यास संभाव्य समस्या टाळल्या जातात.
8/9
समस्येचे निराकरण करा
9/9