www.24taas.com, जळगाव
आज जळगावात राज ठाकरेंच्या दौऱ्याची सांगता|
पोतडीमध्ये भरपूर विषय आहेत| हळूहळू बाहेर काढणार- राज|
आपल्याला शॉक द्यायचा आहे, घ्यायचा नाही- राज|
या राज ठाकरेला विकत घेणारा अजून जन्माला यायचाय- राज |
खडसे वा अजित पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाही- राज|
माझ्यावर टीका करा, पर्वा नाही| मेलेलं कोंबडं आहे, आगीला भीत नाही- राज|
89 केसेस आहेत माझ्यावर.. हे चालूच असतं- राज|
जिथे चुकीचं आहे, तिथे मी बोलणारच- राज|
गडबड गोँधळामुळे राज ठाकरे संतापले|
आम्ही महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल बोलतो, म्हणून आमच्यावर केसेस टाकतात- राज|
राज्यातल्या उद्योग धंद्यामध्ये, नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांनाच पहिली संधी मिळाली पाहिजे- राज|
राष्ट्रातल्या प्रत्येक दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लागल्याच पाहिजेत- राज |
मोबाइल एंगेज असताना ऐकू येणारा संदेश मराठीतच ऐकू आला पाहिजे- राज|
महाराष्ट्रात पहिला मान मराठी तरुणांनाच.. बाकीचे नंतर- राज|
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये लागलेला प्रत्येक पोलीस मराठीच असला पाहिजे- राज|
राज्यकर्ते हारलेले आहेत, म्हणून आरक्षणाचं हत्यार उपसत आहेत- राज|
जातीच्या नावाने तुमची माथी भडकावली जात आहेत- राज|
महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांवर सर्वपक्षीय एकत्र येत नाहीत, पण आरक्षणावर येतात- राज|
पोलीस परीक्षा हिंदी-उर्दूमध्ये घेण्यास राज ठाकरेंचा विरोध |
आरक्षण हे जातीय राजकारण करून जातीवर मत मिळवण्यासाठी- राज|
या लोकांनी महाराष्ट्रातल्या महापुरूषांचं विभाजन केलं- राज|
राज ठाकरेंचा मतदार संघ हा महाराष्ट्र मतदार संघ आहे, छोटा मोठा नाही- राज|
असं महाराष्ट्रातल्या महापुरूषांना विभागून टाकलं टाकलं आहे- राज |
शिवाजी महाराज मराठ्यांचे, आंबेडकर दलितांचे, म. फुले माळी समाजाचे, टिळक ब्राह्मणांचे असं महाराष्ट्रातल्या महापुरूषांना विभागून टाकलं टाकलं आहे- राज |
आपण अखंड महाराष्ट्राचाच विचार केला पाहिजे- राज|
जो इतिहास विसरतो, त्याला इतिहास विसरतो- राज |
शिवाजी महाराजांपूर्वी राजा बेसावध राहिल्यामुळे महाराष्ट्र पारतंत्र्यांत राहिला- राज|
मुंब्र्यात इमारत पडली, ती बांधणारा परप्रांतीयच होता- राज|
मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 100 % उत्तर प्रदेशचे आहेत, असा पोलीस रेकॉर्ड आहे- राज|
आज जरी राज्यकर्ते जरी बेसावध असले, तरी तुम्ही सावध राहा- राज|
अजित पवार यापुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही, मुत मिळेल- राज |
2014 मध्ये महाराष्ट्र असा मुतेल, की तुम्ही महाराष्ट्रातून वाहात जाल, कारण मध्ये बंधारेच नाहीत- राज
लोडशेडिंगमुळे मुलं होतात असं म्हणतात अजित पवार... तुमचं लोडशेडिंगविनाच चालू आहे ना- राज |
अजित पवारांना पैशाचा माज आलाय- राज|
आज दुष्काळामुळे मराठी भगिनींना वेश्याव्यवसाय करायला लागत आहे- राज |
राज ठाकरेंनी सुरेश जैन यांची केली नक्कल|
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 95 कोटी खर्च- राज |
सुरेश जैनांनीच दिली माहिती- राज|
राज ठाकरेंचं भाषण समाप्त|
आज जळगावात राज ठाकरेंच्या दौऱ्याची सांगता|