नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प
ऊस शेतकर् य़ांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Nov 10, 2011, 05:39 AM ISTमुलाला मारहाण झाली म्हणून आईचं आत्मदहन
अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Nov 9, 2011, 05:35 AM ISTअजितदादांनी फोडला राजकीय सुतळीबॉम्ब
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी शिवसेना आणि मनसे या दोघांनाही आपलं लक्ष्य करत टीकास्त्र सोडलं ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात बोलत होते. शिवसेनेने कल्याण-डोंबिवली सांभाळावे. जिथे सत्ता आहे तिथे काय काम करता येईल ते पाहावी अशी टीका अजितदादांनी केली
Oct 31, 2011, 07:42 AM ISTबोरीवली तर बंद करून दाखवा
राम कदम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.
आम्ही राजकारण करत नाही म्हणून...
विवेक पत्की
युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?
रिक्षाचालक होऊ नका मालक...
अतुल सरपोतदार
मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना, अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच.