बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंचा आटापिटा
अनेक जण इच्छूक आहेत. सर्व उमेदवारांची मी परीक्षा घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये मनसेची प्रक्रिया उत्तम झाली आहे. सर्वांनी चांगली परीक्षा दिली आहे. उमेदवार चांगले असल्याने निवड कशी करायची हा मोठा पेच आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 04:29 PM ISTराज ठाकरेंचा परत एकदा शिवसेनेवर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनाने हरल्यानेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. माणूस आतून लढाई हरला की, भलतेसलते उद्योग करायला लागतो.
Jan 23, 2012, 09:04 AM ISTठाकरे X ठाकरे एकाच दिवशी धडाडणार?
१३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. कारण याच दिवशी MMRDA मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तोफही धडाडणार आहे.
Jan 19, 2012, 11:36 AM ISTशिवतिर्थावर राज ठाकरेंचा आवाज घुमणार?
शिवाजी पार्कवर सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क सायलन्स झोन म्हणून प्रतिबंधित भाग असल्याने तिथे राजकीय प्रचार सभा घेण्यास बंदी आहे.
Jan 17, 2012, 08:49 PM ISTठाण्यात 'राज', युती-आघाडीची काढली 'लाज'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. निवडणूक आयोगानं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दडपणाखाली काम करू नये असं टीकास्त्र सोडलं आहे.
Jan 17, 2012, 08:42 PM IST'राज सर' घेणार ठाण्यात मुलाखती
मुंबईसह ठाण्यातही निवडणुकीची धूम सुरु झाली आहे. मनसेनं पालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर आता इच्छुक उमेदवारांना राज ठाकरे यांच्या मुलाखतीला सामोर जावं लागणार आहे आणि इच्छूक उमेदवारही त्याची जोरदार तयारी करत आहेत.
Jan 17, 2012, 11:36 AM ISTबाळासाहेब ठाकरे उतरणार मैदानात
निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.
Jan 13, 2012, 05:09 PM ISTराज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख
मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.
Jan 11, 2012, 11:37 AM ISTराजचे मनसैनिक मुंबईत लढवणार सर्व जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.
Jan 10, 2012, 09:54 AM ISTआता मनविसेचं 'भरारी पथक'!
स्कूल बसबाबत मनविसेनं छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अशा स्कूल बस पकडण्यासाठी मनविसेनं भरारी पथक नेमलंय. या पथकानं जाळ्या नसलेल्या तीन स्कूल बस पकडून दिल्या आहेत.
Dec 24, 2011, 08:46 PM ISTमनसेच्या मिळून साऱ्याजणी प्रचारात
नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आता पासूनच प्रचाराला सुरूवात झालीय. त्या वॉर्डातून मनसेच्या तिकीटासाठी सात महिला उमेदवार इच्छुक आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही. मात्र तिकीट वाटपाची वाट न पाहता त्या सातही इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराला सुरवात केलीय.
Dec 24, 2011, 04:05 PM ISTमराठी माणसाला पेटवू नका
बाळा नांदगावकर
परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची
राज यांना हमखास विजयाची खात्री
महापालिका निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेपासून राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या चाळीस जागा मनसेनं हेरल्या आहेत.
Dec 23, 2011, 09:49 AM IST'एमएमआरडीए'साठी अण्णांना 'मनसे' पाठिंबा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा हेतू स्वच्छ आहे. त्यामुळं राज्य सरकारनं त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी एमएमआरडीए मैदान सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावं अशी भूमिका मनसेनं घेतलीय.
Dec 22, 2011, 07:51 PM ISTआता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत
मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.
Dec 20, 2011, 05:00 PM IST