कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती.
Oct 18, 2014, 09:16 AM ISTमतदानानंतर टीशर्टमध्ये 'रिलॅक्स' मूडमधले नांदगावकर
मतदानानंतर टीशर्टमध्ये 'रिलॅक्स' मूडमधले नांदगावकर
Oct 17, 2014, 10:15 AM ISTनागपुरात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले
नागपूरमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. भाजपकडून पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप मनसेनेने केला आहे. यावरुन भाजप-मनसे यांच्यात राडा झाला.
Oct 15, 2014, 04:03 PM ISTगूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे.
Oct 15, 2014, 02:20 PM IST'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.
Oct 14, 2014, 12:14 PM ISTप्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
Oct 13, 2014, 07:21 PM ISTअमित राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 05:34 PM ISTमनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
Oct 13, 2014, 04:15 PM ISTमुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 11:06 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:55 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, महाभारताच्या काळात अमेरिका नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलीय. गिरगावला मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते.
Oct 12, 2014, 09:17 PM ISTनितिन सरदेसाईसाठी राज ठाकरेंचा रोड शो
Oct 12, 2014, 05:54 PM ISTUPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.
Oct 12, 2014, 05:38 PM ISTमनसेच्या घाटकोपरमधील कार्यालयाची तोडफोड
घाटकोपरमध्ये मनसे उमेदवार सतीश नारकर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केलीय. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडलीय.
Oct 12, 2014, 10:44 AM ISTमनसेचे घाटकोपरमधील कार्यालय तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:19 AM IST