राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.
Oct 23, 2014, 09:02 AM ISTपराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा
मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी अखेर आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
Oct 22, 2014, 11:00 PM ISTपराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा
पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा
Oct 22, 2014, 08:50 PM ISTऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'!
ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय.
Oct 21, 2014, 11:40 PM ISTमनसेचे 'एक'मेव आमदार शरद सोनवणे राज ठाकरेंच्या भेटीस
Oct 21, 2014, 06:56 PM ISTआमदारांच्या अपयशामुळे पराभव - बाळा नांदगावकर
Oct 21, 2014, 06:54 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे.
Oct 20, 2014, 09:39 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 07:08 PM ISTसोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता.
Oct 20, 2014, 07:04 PM ISTराज ठाकरेंसमोरील आव्हाने, आता पुढे काय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 12:34 PM ISTजनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
Oct 19, 2014, 05:05 PM ISTशिवसेना भवन आणि राजगड दोन्ही कार्यालयचा निकाला आधी आढावा
Oct 19, 2014, 08:25 AM ISTदिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Oct 19, 2014, 06:32 AM ISTमनसेची भूमिका काय असणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2014, 09:23 PM IST