मनसे

राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Nov 5, 2014, 07:18 AM IST

कोण कोण माझ्या सोबत हे कळले – राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे ठाकरी शैलीत भाष्य केले आहे. 

Nov 4, 2014, 06:45 PM IST

मनसेच्या वसंत गितेंना घेण्यासाठी सेना, भाजपात चढाओढ

 मनसेच्या वसंत गीतेंना खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची चढाओढ दिसून येत आहे.

Nov 4, 2014, 12:22 PM IST

नाशिकपाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्येही मनसेला धक्का

नाशिकपाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्येही मनसेला धक्का बसला आहे. ७ नगरसेवक मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. 

Nov 4, 2014, 07:59 AM IST