निवडणुकीनंतर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीची युती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:04 AM IST‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 09:52 AM ISTराज ठाकरेंची डोंबिवलीतली सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 11:50 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे कधी सभा घेतील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:00 PM ISTभाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?
भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय.
Oct 6, 2014, 03:52 PM IST‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Oct 6, 2014, 03:00 PM ISTनाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
नाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
Oct 6, 2014, 12:30 PM ISTराज ठाकरे यांचं भांडुपंचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 11:26 PM ISTतर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे
मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.
Oct 5, 2014, 09:52 PM ISTआले रे आले... मतांसाठी पोश्टर बॉईज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:48 PM ISTजेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...
हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते.
Oct 3, 2014, 04:20 PM ISTबाळा नांदगावकर ‘मनसे’चा गड राखणार?
२००९ साली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा झेंडा हाती घेत बाळा नांदगावकर शिवडी मतदार संघातून विधानसभेत दाखल झाले. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेनं सपाटून मार खाल्ल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत नांदगावकरांना आपलं डिपॉझिटही गमवावं लागलंय. त्यामुळे ‘मनसे’चा हा गड राखणं आता बाळा नांदगावकरांसमोर एक आव्हानचं आहे.
Oct 3, 2014, 01:58 PM IST'महाराष्ट्र घडवण्यासाठी'... राज ठाकरे औरंगाबादमध्ये
'महाराष्ट्र घडवण्यासाठी'... राज ठाकरे औरंगाबादमध्ये
Oct 3, 2014, 09:30 AM ISTजनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
Oct 2, 2014, 11:11 PM IST