हे कसं काय शक्य आहे? सरकारी नोकर भरतीच्या परीक्षेत 100 पैकी 101 मार्क
सरकारी परीक्षेत गोंधळ झाल्याच्या प्रकार नेहमीच घडत असतात. मात्र, आता निकालात विचित्र प्रकार घडला. एका विद्यार्थ्यांला 100 पैकी 101 मार्क मिळाले आहेत.
Dec 17, 2024, 06:12 PM IST
पतीसोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक अत्याचार, आरोपींनी व्हिडिओ बनवला आणि...
आपल्या देशात कितीही कठोर नियम झाले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीबरोबर फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार केला.
Oct 25, 2024, 06:20 PM ISTभरदिवसा फुटपाथवर अत्याचाराचा व्हिडीओ काढणाऱ्याला अटक, पीडितेची बलात्काऱ्याविरुद्ध तक्रारच नाही!
भर दिवसा भर रस्त्यात महिलेवर बलात्कार करण्यात आला. एका रिक्षा चालकाने थांबून व्हिडिओ बनवला पण मदत केली नाही. पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.
Sep 7, 2024, 05:54 PM IST
कपडे काढताच तरुणांचं पितळ पडलं उघड, वेष बदलून मागत होते पैसे, लोकांनी खऱ्या तृतीयपंथीयांकडे सोपवलं अन् नंतर...
गावात दोन तरुण तृतीयपंथीयांप्रमाणे वेशभूषा करुन फिरत होते. इतकंच नाही तर लोकांकडे पैसे मागत होते. कमी पैसे देणाऱ्यांशी वादही घातले जात होते. पण लोकांना संशय आला आणि भांडाफोड झाला.
Apr 23, 2024, 01:35 PM IST
शालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार
School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत.
Mar 15, 2024, 02:10 PM ISTअशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का! आणखी एक माजी मुख्यमंत्री 10-12 आमदांरासह भाजपात जाण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2024, 02:36 PM IST
'दादा, आम्ही तुम्हाला मतदान केलं...', शिवराज सिंह चौहान यांना भेटून महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पाहा Video
Shivraj singh became emotional Video : आतापर्यंत मुख्यमंत्री बनुन जनतेची सेवा केली. आता एक सामान्य आमदार म्हणून जनतेची सेवा करणार, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
Dec 12, 2023, 07:36 PM ISTLPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार! मतमोजणी आधीच उघडल्या मतपेट्या, काँग्रेसने शेअर केला खळबळजनक VIDEO
Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्य प्रदेशातील एक धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मतमोजणीपूर्वीच मतपेट्या उघडल्याचा यात दिसतंय.
Nov 28, 2023, 07:52 AM ISTइलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, 'बायको नसल्याने रात्री...'
Teacher Election Duty: जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते.
Nov 3, 2023, 03:33 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत.
Oct 9, 2023, 04:51 PM ISTफक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा...वाचून डोळ्यात येईल पाणी
मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल.
Sep 7, 2023, 07:12 PM ISTबायकोला तडफडताना पाहण्यासाठी विहिरीत ढकललं अन् नंतर...'; ती ओरडत होती पण पतीने फक्त व्हिडीओ काढला
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील एक क्रूर आणि धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हुंड्यासाठी एका पतीने पत्नीला विहिरीत ढकललं आणि नंतर रशी टाकली. इतकंच नाही तर त्याने तिथे उभा राहून जीवाची भीक मागणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ शूट केला.
Sep 7, 2023, 12:22 PM IST
3 वर्षांच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसला किडा, ऑपरेशन केल्यानंतर अनपेक्षित घडलं; डॉक्टरही चक्रावले
एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसलेला किडा डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढलं आहे. अश्रूनळीजवळ छेद करत किडा आतमध्ये घुसला होता. दरम्यान किडा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी आधी असं कधीच पाहिलं नव्हतं.
Aug 24, 2023, 03:56 PM IST
आईची बाईकवरील 'ती' एक चूक अन् खांद्यापासून वेगळा झाला 4 वर्षांच्या मुलीचा हात; तुम्ही ही चूक करत नाही ना?
बाईकवर ऊन लागत असल्याने दांपत्याने मुलीला स्कार्फने झाकलं होतं. पण स्कार्फ चाकात आल्याने स्कार्फसह मुलीचा हातही चाकात जाऊन अडकला आणि खांद्यापासून वेगळा झाला.
Aug 17, 2023, 05:08 PM IST