मकर संक्रांत

मकर संक्रांत असल्याने तिळाचे लाडू खाण्याचा मोह आवरत नाही? पण 'या' 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत

मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ खाण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. तिळगुळ देताना म्हटलं जातं, तिळगूळ खा आणि गोड गोड बोला. पण 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तिळगुळाचे सेवन करु नयेत.

Jan 14, 2025, 07:16 PM IST

Virla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं

Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा. 

Jan 14, 2025, 05:32 PM IST

नथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा

मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता. 

Jan 14, 2025, 02:15 PM IST

Makar Sankranti Ukhane : हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ...! एकशे एक असे ट्रेडिंग मकर संक्रांती स्पेशल मराठी उखाणे

Haldi Kunku Special Marathi Ukhane : मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सुवासिनी महिला हळदी कुंकूमध्ये अहोचं नाव उखाण्यामध्ये घेतात.  आम्ही तुमच्यासाठी खास मराठी ट्रेंडिंग उखाणे आणले आहेत. 

Jan 13, 2025, 01:00 PM IST

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालू नयेत, तर 6 गोष्टींचा वापर चुकून करु नका अन्यथा...

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातोत. देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पाहिला मिळतो. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही. त्याशिवाय कोणत्या 6 गोष्टींचा वापर करायचा नाही पाहूयात. 

Jan 7, 2025, 10:48 PM IST

Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!

Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या. 

Dec 27, 2024, 08:14 PM IST

हळदी कुंकू विशेष : लाखात एक सुंदर रांगोळी वाढवेल तुमच्या घराची शोभा!

भारतीय संस्कृतीत रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. कुठलीही पूजा असो, शुभ कार्य किंवा सण दारात रांगोळीशिवाय तो सोहळा अपूर्ण असतो. 

Jan 16, 2024, 03:48 PM IST

Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते. 

 

Jan 16, 2024, 07:41 AM IST

मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?

Jan 15, 2024, 12:01 PM IST

पंढरपुरच्या विठ्ठल रखुमाईला मकर संक्रांतीनिमित्त भाज्यांची आरास

मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय..

Jan 15, 2024, 11:27 AM IST

हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?

Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम... 

Jan 15, 2024, 09:28 AM IST

संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याचा विचार करताय, पण या 5 लोकांनी अजिबात खाऊ नयेत

Til Side Effects : मकर संक्रांत या सणाची सगळीकडेच लगबग पाहायला मिळत आहे. असं असताना तिळाच्या लाडूचे अतिसेवन शरीरासाठी घातक आहे. एवढंच नाही तर तिळ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर शरीरावर होतो परिणाम. 

Jan 14, 2024, 11:49 AM IST

नवविवाहित जोडपं मकर संक्रांत 'पहिला सण' म्हणून का साजरा करत नाहीत?

Makar Sankranti 2024 : लग्न झाल्यानंतर पहिला सण मकर संक्रांत आला तर का साजरी करत नाही? 

Jan 14, 2024, 11:04 AM IST

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' सणाला केस का धुवावेत?

Makar Sankranti Bhogi 2024: सण आणि त्यांच्यासोबत येणारे नियम, परंपरा, रीतिरिवाज आपण पूर्वीपासून पाळत आलो आहोत. तसाच एक नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी या सणाच्या दिवशी केस धुवावेत. काय आहे यामागील कारण त्याबद्दल जाणून घेऊयात. 

 

 

Jan 13, 2024, 09:26 PM IST