हळदी कुंकू विशेष : लाखात एक सुंदर रांगोळी वाढवेल तुमच्या घराची शोभा!

भारतीय संस्कृतीत रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. कुठलीही पूजा असो, शुभ कार्य किंवा सण दारात रांगोळीशिवाय तो सोहळा अपूर्ण असतो. 

Jan 16, 2024, 15:48 PM IST
1/10

ही नथ रेखाटलेली रांगोळी येणाऱ्या पाहुण्यांचे मन जिंकेल.

2/10

हळदीकुंकूच्या सोहळ्याला पाहुण्याच्या स्वागतासाठी ही रांगोळी अतिशय सुंदर दिसेल. 

3/10

मकर संक्रांत म्हणजे काळा रंगाला महत्त्व. अशात काळा रंगाची पैठणी त्यावर नथ अगदी उठून दिसते. 

4/10

सौभाग्याचा हा सण म्हटलं की, मंगळसूत्र हे आलंच. म्हणून ही रांगोळी या सणाला तुमच्या दारात नक्की काढा. 

5/10

विड्याचा पानापासून तयार केलेली ही रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवेल. 

6/10

गेल्या काही वर्षांपासून हळदीकुंकूच्या सोहळ्याला पैठणीची रांगोळी आकर्षित ठरली आहे. 

7/10

दारातील ही रांगोळी तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल. तुमच्याकडे येणारे पाहुणे रांगोळी पाहून प्रसन्न होतील.

8/10

हळदीकुंकू सोहळ्याला अगदी साजेशी अशी रांगोळी ब्लाऊज पीस, ओटी आणि संक्रांतीचा उत्साह दाखवते. 

9/10

हळदीकुंकूला येणाऱ्या मैत्रिणी तुमची ही हटके रांगोळी पाहून नक्कीच आश्चर्यचकित होतील. 

10/10

ही साधी झपटपट होणारी कमी जागेतील रांगोळी तुमच्या घरातील हळदीकुंकूचा सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करेल.