या दोन शॉटमुळे भारताने रचला इतिहास
भारतीय संघाने सिडनीच्या मैदानावर अखेरची टी-२० जिंकत ऑस्ट्रेलियाचा १४० वर्षांचा इतिहास बदलला. आतापर्यंत दिग्गज ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र धोनी ब्रिगेडनेही किमया करुन दाखवली. अखेरच्या षटकांत युवीने मारलेले दोन शॉटमुळे भारताला हा इतिहास रचता आला.
Feb 1, 2016, 09:29 AM ISTभारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान
तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय.
Jan 31, 2016, 01:53 PM ISTसचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.
Jan 31, 2016, 09:52 AM ISTहेझल भडकली, युवराजला बॅटिंग का नाही दिली?
मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज सिंगला बॅटिंग करण्याची संधी न दिल्याने त्याची भावी जोडीदार हेझल कीच चांगलीच भडकली. युवराजला संधी न दिल्याने तिने ट्विटरवरुन तिचा राग व्यक्त केला. तिच्या ट्विटरनंतर अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला चुकीचे ठरवले.
Jan 30, 2016, 03:10 PM ISTकर्णधार एमएस धोनीने रचला इतिहास
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक नवा रेकॉर्ड बनवलाय. तीनही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंम्पिग करणारा तो जगातील नंबर वन विकेटकीपर ठरलाय.
Jan 30, 2016, 11:21 AM ISTरवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला. पाहा संपूर्ण व्हिडीओ
Jan 30, 2016, 09:16 AM ISTधवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय.
Jan 29, 2016, 04:23 PM ISTटीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे.
Jan 29, 2016, 02:01 PM ISTकोहलीने माझ्याशी असे वर्तन करायला नको होते - स्मिथ
अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने असे हाव-भाव नको करायला होते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने म्हटलंय.
Jan 29, 2016, 11:18 AM ISTटी-२० आधी टीम इंडियाला मिळाली खुशखबर
टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला खुशखबर मिळालीये. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नाहीये.
Jan 24, 2016, 04:00 PM ISTएक शतक आणि हा क्रिकेटपटू बनला स्टार
मनीष पांडेच्या ८८ चेंडूत नाबाद १०२ आणि रोहित शर्माच्या ९९ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला.
Jan 24, 2016, 10:50 AM IST९९ धावांवर बाद होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज
सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार ९९ धावांची खेळी केली.
Jan 23, 2016, 04:31 PM ISTभारताने शेवट गोड केला
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला.
Jan 23, 2016, 08:56 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले.
Jan 22, 2016, 11:53 AM ISTकोहली-फॉकनरमध्ये सामन्यादरम्यान शाब्दिक बाचाबाची
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कॅनबेरा येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार विराट कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 22, 2016, 09:25 AM IST