LIVE : आरोन फिंचचे दमदार शतक
भारताविरुद्ध सलग दोन वनडेत पराभव पत्करल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 24, 2017, 01:09 PM ISTइंदूर वनडेआधी भारताला मिळाला आणखी एक स्पिनर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी वनडे होतेय. होळकर मैदानात हा सामना रंगतोय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. मालिकेतील हा आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका विजय मिळवू शकतो.
Sep 24, 2017, 11:38 AM ISTकुलदीप, चहलमुळे अश्विन आणि जडेजाला लोक विसरायला लागलीत - सेहवाग
दुसऱ्या वनडेत दमदार कामगिरी करणाऱे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने कौतुक केलेय. कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नसल्याचे सेहवागने म्हटलंय.
Sep 24, 2017, 09:28 AM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : होळकर मैदानावर भारत विजयी परंपरा कायम राखणार?
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना इंदूरमध्ये होतोय.
Sep 24, 2017, 08:51 AM ISTविराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.
Sep 22, 2017, 04:15 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज
कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या.
Sep 22, 2017, 03:11 PM ISTकर्णधार कोहलीने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय
कुलदीप यादवची हॅट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५० धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कोहलीने गोलंदाजांना याचे श्रेय दिले आहे.
Sep 22, 2017, 10:00 AM ISTहॅट्रिकआधी कुलदीपने धोनीला विचारला होता हा प्रश्न
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने हॅट्रिक करत नवा इतिहास रचला. वनडेत हॅट्रिक करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय.
Sep 22, 2017, 08:57 AM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे: ऑस्ट्रेलियासमोर २५३ रन्सचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने २५२ रन्सपर्यंत मजल मारली आहे.
Sep 21, 2017, 05:54 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे, भारताचा बॅटिंगचा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 21, 2017, 01:22 PM ISTऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTईडन गार्डनवर आज टीम इंडियाचा कांगारुंशी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरीवन-डे आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Sep 21, 2017, 08:37 AM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM IST...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
Sep 18, 2017, 03:34 PM ISTVIDEO : असा घेतला बुमराहने स्मिथचा झेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Sep 18, 2017, 02:50 PM IST