ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली.
Mar 25, 2017, 04:26 PM ISTधरमशाला टेस्टमध्ये विराटच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
धरमशाला टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॅप्टन विराट कोहली अखेरच्या टेस्टला मुकण्याची चर्चा आहे.
Mar 23, 2017, 09:12 PM IST'विराटला सॉरीचे स्पेलिंगही येत नसेल'
ऑस्ट्रेलियन मीडियामधून भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात असतानाच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी कोहलीवर निशाणा साधलाय.
Mar 23, 2017, 05:31 PM ISTसामना आम्ही जिंकू शकलो असतो मात्र... - कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमन साहा यांनी ऱांची कसोटीत केलेल्या १९९ धावांच्या भागीदारीचे कौतुक केले. अशी भागीदारी यापूर्वी पाहिली नसल्याचे कोहली म्हणाला.
Mar 20, 2017, 07:18 PM ISTटीम इंडियाला चीअर अप करण्यासाठी आला धोनी
शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आहे.
Mar 20, 2017, 04:10 PM ISTतिसऱ्या दिवसअखेर भारत साडेतीनशेपार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने चांगली धावसंख्या उभारली. दिवसअखेर भारताने सहा गडी गमावत साडेतीनशेपार मजल मारली. भारताचा डाव संपला तेव्हा तो चेतेश्वर पुजारा १३० आणि वृद्धिमन साहा १८ धावांवर खेळत होता.
Mar 18, 2017, 05:55 PM ISTvideo : स्मिथचा डीआरएस चुकल्यानंतर कोहलीने उडवली खिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत सुरु झालेला वाद काही संपण्याचे नाव घेत नाही.
Mar 18, 2017, 04:16 PM ISTभारत दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १२०
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली.
Mar 17, 2017, 05:52 PM ISTvideo : मॅक्सवेलची ब्रेकिंग 'बॅट'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या उमेश यादवने जोरदार केली. यादवने टाकलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मॅक्सवेलची बॅटच तुटली.
Mar 17, 2017, 04:09 PM ISTदुखापतीमुळे विराट कोहली रांची टेस्टमधून बाहेर?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सुरु असतानाच भारताला मोठा झटका बसलाय. दुखापतीमुळे विराट कोहली रांची टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 16, 2017, 09:08 PM ISTया कारणामुळे धोनी तिसरी कसोटी पाहू शकणार नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये होतोय. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या होमग्राऊंडवर हा सामना होतोय. मात्र त्यानंतरही कदाचित धोनी हा सामना पाहू शकणार नाहीये.
Mar 12, 2017, 02:45 PM ISTऑस्ट्रेलियन मीडियाची कोहलीवर जोरदार टीका
बंगळुरु कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीवर जोरदार टीका केली. या सामन्यात दोन्ही संघादरम्यान वादही झाले.
Mar 12, 2017, 01:59 PM ISTऑस्ट्रेलियाला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार्क दौऱ्यातून बाहेर
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 10, 2017, 02:57 PM ISTऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर संपुष्टात
भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलेय.
Mar 6, 2017, 10:47 AM ISTऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडळण्याचे भारतासमोर आव्हान
बंगळुरूमध्ये सुरू असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज ऑस्ट्रेलिया 48 धावांच्या आघाडीसह खेळाला सुरूवात करेल. रविवारी दिवस अखेर कांगारूंना 6 बाद 237 धावांपर्यंत मजल मारता आली.
Mar 6, 2017, 08:35 AM IST