'विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात'
सरकारनं वेळ मारून नेली
Dec 23, 2019, 10:00 AM IST'फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही'
अमृता फडणवीस यांचा ट्विटद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा
Dec 23, 2019, 08:51 AM ISTजळगाव । एकनाथ खडसेंची वेट अँड वॉचची भूमिका
नाराज भाजप नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत विरोधकांवर कारवाई होते की नाही ते पाहणार आहेत. त्यानंतरच खडसे पुढची भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे भाजपकडून खडसे यांना दिलेले आश्वासन पाळण्यात येणार का, याचीही उत्सुकता लागली आहे. जर खडसेंना पक्षात ठेवायचे असेल तर भाजपला (BJP )योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. पुन्हा भाजपने दिरंगाई केली किंवा कारवाईला उशीर केला तर खडसे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Dec 22, 2019, 06:35 PM ISTभाजपची कारवाई आणि खडसे आता काय भूमिका घेणार याची उत्सुकता?
एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता किती दिवस वाट पाहणार आणि काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
Dec 22, 2019, 06:32 PM ISTनागपूर । फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे बोट
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे बोट
Dec 22, 2019, 04:15 PM ISTCAA विरुद्ध आंदोलनात केवळ भाजपशासित राज्यांत हिंसाचार का?
गेला आठवडाभर सुरू असलेल्या आंदोलनाचं डी कोडिंग केल्यावर काय दिसतंय, पाहा...
Dec 21, 2019, 04:25 PM ISTऔरंगाबाद की संभाजीनगर, यावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली
औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेत नावावरुन जोरदार जुंपली आहे.
Dec 21, 2019, 04:12 PM ISTऔरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Dec 21, 2019, 04:07 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 03:55 PM ISTअजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....
अजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....
Dec 21, 2019, 03:50 PM ISTअजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....
त्यांनी रागाच्या भरात सभागृहाच आपल्या सरकारला चार शब्द सुनावले.
Dec 21, 2019, 11:54 AM ISTसिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 11:39 AM ISTहिवाळी अधिवेशनचा शेवट गोड होणार; शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.
Dec 21, 2019, 09:41 AM ISTलाली आणि पावडर लावून बसणाऱ्यांनी.... शिवसेनेची भाजपवर शेलक्या भाषेत टीका
भाजपने खिडकीत बसून 'शुक शुक' करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे बंद करावे.
Dec 21, 2019, 08:32 AM ISTमुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक चेहऱ्याचा शोध
मुंबई महापालिकेत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपची रणनीती....
Dec 20, 2019, 03:24 PM IST