'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'
ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लोकांसाठी लढा देत आहेत का?
Jan 4, 2020, 03:39 PM ISTशिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
या माजी मंत्र्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेसह रिपाईच्या मंत्र्यांचाही समावेश आहे
Jan 4, 2020, 01:32 PM ISTशिवसेनेला धक्का, 'केडीएमसी'च्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप विजयी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे.
Jan 3, 2020, 11:00 PM ISTअसं झालं खडसेंचं मनोमिलन, जळगाव जिल्हा परिषदेची जागा भाजपने राखली
सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्वाला यश आलंय.
Jan 3, 2020, 08:21 PM ISTजळगावचा गड भाजपने राखला, रंजना पाटील अध्यक्ष
जिल्हा परिषद निवडणुकीत 35- 30 जागांनी भाजपचा विजय झाला आहे.
Jan 3, 2020, 03:54 PM ISTशिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज असल्याची चर्चा असून ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Jan 3, 2020, 11:10 AM ISTफडणवीस, खडसे, महाजन यांची जळगावात भेट
भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या मनधरणीचे प्रयत्न?
Jan 3, 2020, 10:38 AM ISTजळगाव | आरोपानंतर एकनाथ खडसे - गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन
जळगाव | आरोपानंतर एकनाथ खडसे - गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन
Jan 3, 2020, 12:25 AM ISTआरोपानंतर एकनाथ खडसे - गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन
एकनाथ आणि गिरीश महाजन वाद मिटल्यात जमा आहे.
Jan 2, 2020, 11:44 PM ISTशिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची भाजपला जि. प. निवडणुकीत मदत
सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला मदत केल्याने भाजपची सत्ता अबाधित राहिली आहे.
Jan 2, 2020, 10:01 PM ISTजळगाव : भाजप कार्यालयात खडसे-महाजन आमने-सामने
जळगाव : भाजप कार्यालयात खडसे-महाजन आमने-सामने
Jan 2, 2020, 07:55 PM ISTशिवसेनेच्या संपर्कात असल्याची खडसेंची कबुली, फडणवीस समजूत काढणार?
विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा जळगावात येणार
Jan 2, 2020, 07:34 PM ISTकोल्हापुरात भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता
कोल्हापुरात महाराष्ट्र विकासआघाडीचा भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
Jan 2, 2020, 04:20 PM ISTकोल्हापूर | महाविकासआघाडीचा भाजपच्या सत्तेला सुरुंग
कोल्हापूर | महाविकासआघाडीचा भाजपच्या सत्तेला सुरुंग
Jan 2, 2020, 03:55 PM ISTएकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपात फूट पडण्याची शक्यता
Jan 2, 2020, 08:08 AM IST