भाजप

Delhi Nitin Raut On BJP Earthquake In nagpur Winter Session PT2M56S

नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत

नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत

Dec 13, 2019, 05:30 PM IST
BJP Deputy Mayor Resigns post in Aurangabad Mahanagarpalika PT2M2S

औरंगाबाद | महापालिकेतील भाजप-सेना युती संपुष्टात

औरंगाबाद | महापालिकेतील भाजप-सेना युती संपुष्टात

Dec 13, 2019, 04:35 PM IST

परदेशी मातेचा पुत्र कधीही देशभक्त असू शकत नाही, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधींवर टीका करताना भाजप खासदाराची जीभ घसरली...

Dec 13, 2019, 02:39 PM IST

औरंगाबाद महानगरपालिकेत युती तुटली; भाजपकडून उपमहापौरपदाचा राजीनामा

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती आहे.

Dec 13, 2019, 12:44 PM IST

नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत

नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चां सुरु...

Dec 13, 2019, 12:29 PM IST

काँग्रेसमुळे भाजपची विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला गोची

महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं

Dec 12, 2019, 11:04 PM IST

शिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न

काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड 

Dec 12, 2019, 12:23 PM IST
Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg to be Named after Balasaheb Thackeray PT2M13S

मुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Dec 11, 2019, 07:00 PM IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.  

Dec 11, 2019, 05:31 PM IST

जीएसटीचे १५ हजार कोटी रुपये द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

वस्तू व सेवा कर (GST) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Dec 11, 2019, 04:06 PM IST

जे काही बोलणार आहे ते उद्याच, आज नाही - पंकजा

भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सस्पेन्स काय ठेवला आहे.  

Dec 11, 2019, 03:25 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसचा तीव्र विरोध

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.  

Dec 11, 2019, 01:23 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेस शिवसेनेवर नाराज

नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.

Dec 10, 2019, 09:02 PM IST

सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Dec 10, 2019, 08:28 PM IST

राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन नाही : मुख्यमंत्री ठाकरे

नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे.  

Dec 10, 2019, 03:49 PM IST