भोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM ISTमध्य प्रदेशात बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात
बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Mar 16, 2020, 01:09 PM ISTमध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित
मध्य प्रदेशात अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित राहणार आहे.
Mar 16, 2020, 12:05 PM ISTमध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची परीक्षा, बहुमत सिद्ध करणार का?
मध्यप्रदेश विधानसभेतील अभिभाषणानंतर विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे निर्देश मध्य प्रदेशचे राज्यपालांनी दिलेत.
Mar 16, 2020, 08:20 AM ISTभाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी
भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 12, 2020, 12:46 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव
माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे.
Mar 12, 2020, 12:01 PM ISTकाकडे, खडसे का फडणवीस? राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार कोण?
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी संपत आहे.
Mar 11, 2020, 11:33 PM ISTज्योतिरादित्य सिंदियांच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलटनी मौन सोडलं
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 10:16 PM IST'ज्योतिरादित्य कधीही माझ्या घरी येऊ शकत होते', राहुल गांधींनी मौन सोडलं
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबाबत राहुल गांधींनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 08:15 PM ISTभाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य सिंधियांना 'अच्छे दिन'
पाहा त्यांना पक्षाकडून कोणती खास भेट देण्यात आली आहे
Mar 11, 2020, 07:17 PM IST
राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान
राज्यसभेत भाजपकडे एकूण तीन जागा आहेत
Mar 11, 2020, 06:44 PM ISTभाजप प्रवेश करत ज्योतिरादित्य सिंधियांच्या हाती 'कमळ'
सिंधियांनी मानले आभार
Mar 11, 2020, 03:10 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM IST