ज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTकाँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
Mar 10, 2020, 09:32 AM ISTनवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक
नवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक
Mar 10, 2020, 09:10 AM ISTभाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.
Mar 10, 2020, 08:18 AM IST'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
Mar 8, 2020, 05:30 PM ISTMaharashtra Budget 2020 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५०१ कोटी प्रस्तावित
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
Mar 6, 2020, 03:36 PM ISTMaharashtra Budget 2020 : राज्यात पेट्रोल महागणार
महाराष्ट्र राज्यात पेट्रोल एक रूपयाने महागणार आहे.
Mar 6, 2020, 02:09 PM ISTMaharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.
Mar 6, 2020, 01:22 PM ISTMaharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले?
महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
Mar 6, 2020, 01:01 PM ISTMaharashtra Budget 2020 : ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा करणार
महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प.
Mar 6, 2020, 11:00 AM IST'ही लोक डोक्यावर पडली आहेत का?' मनसेचा भाजपवर हल्लाबोल
मनसेने ट्विटकरून घेतला भाजपचा समाचार
Mar 6, 2020, 10:32 AM IST