बिग बॉस

आता सामान्यांनाही बिग बॉसमध्ये भाग घेता येणार

आता बिग बॉसमध्ये असं काही होणार आहे जे यापूर्वी कधी झाल नाही. या शोच्या १०व्या सीजनमध्ये सामान्य लोकांनाही बिग बॉसमध्ये सहभागी होता येणार आहे.

Jan 24, 2016, 02:22 PM IST

घराबाहेर पडलेल्यांच्या मते कोण जिंकेल बिग बॉस?

मुंबई : बिग बॉसच्या ९ फिनालेमध्ये रोशेल राव, मंदना करिमी, रिशभ सिन्हा आणि प्रिन्स नरूला हे चार तगडे वीर पोहोचले आहेत. 

Jan 23, 2016, 11:29 AM IST

सॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार

मुंबई : आज होणाऱ्या 'बिग बॉस सीझन ९' च्या फिनालेला कतरिना तिचा आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सलमानसोबत उपस्थित राहणार का याविषयी शंका वर्तवल्या जात होत्या.

Jan 23, 2016, 10:16 AM IST

बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट, त्या बातमीमध्ये तथ्य नाही

बिग बॉस 9 चा सिझन संपण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या सिझनची ग्रॅन्ड फिनाले शनिवारी होणार आहे.

Jan 23, 2016, 12:05 AM IST

'मंदना बिग बॉसमधून बाहेर हो, नाहीतर...'

'बिग बॉस सीझन ९' आता अंतिम टप्प्यात आहे... सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदना करीमीला आता मात्र जोरदार झटका लागलाय. 

Jan 19, 2016, 03:23 PM IST

'एलिमिनेट' न होताच किश्वर पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर!

'बिग बॉस'चा सीझन ९ कार्यक्रमांत येणाऱ्या ट्विस्टमुळे मजेशीर होत चाललेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बिग बॉसची एक दमदार सहभागी म्हणून ओळखली जाणारी किश्वर मर्चंट या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडलीय. 

Jan 8, 2016, 03:41 PM IST

...जेव्हा शाहरुख-सलमानने केला लुंगी डान्स

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान आणि किंग खान शाहरुख एकाच मंचावर दिसले. बऱ्याच कालावधीनंतर हे दोघं एका मंचावर एकत्र आले. 

Dec 20, 2015, 02:29 PM IST

'बिग बॉसमध्ये दिसल्यावर काम मिळतं ही चुकीची समजूत'

'बिग बॉस सीझन - ९'मध्येदेखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांची धडपड पाहायला मिळतेय... पण, बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकानं मात्र 'बिग बॉसमध्ये आल्यानंतर कामं मिळतात, ही चुकीची समजूत असल्याचा खुलासा केलाय.

Dec 10, 2015, 12:21 PM IST

बिग बॉसमधून ती बाहेर झाल्याने चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  बिग बॉसच्या घरातून दिगंगना सुर्यवंशी ही बिग बॉस 9 शोमधून बाहेर पडल्याने तिच्या एक चाहत्याने आपल्या हाताची नस कापून घेतली.

Dec 8, 2015, 11:22 PM IST

खिलाडी अक्षयची बिग बॉसमध्ये एंट्री

कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये लवकरच खिलाडी अभिनेता अक्षय कुमार एंट्री करणार आहे. या शोदरम्यान अक्षय त्याच्या आगामी 'एअरलिफ्ट' या सिनेमाचे प्रमोशन करताना पाहायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार, जानेवारीमध्ये 'बिग बॉस'मध्ये सलमान खानसह अक्षय कुमार कार्यक्रमाचे निवेदन करताना दिसेल. 

Dec 4, 2015, 11:57 AM IST

बिग बॉसमधून बाहेर पडण्याच्या निर्णय तिने घेतला मागे

बिग बॉसमध्ये ज्या स्पर्धकांना स्वत:हून बाहेर पडायचं असेल तो बाहेर पडू शकतो अशी ऑफर देण्यात आली होती. रिमी सेन ही बाहेर पडण्याच्या तयारीत होती पण ती बाहेर पडलीच नाही.

Nov 27, 2015, 11:14 PM IST

बिग बॉसच्या घरात तिने बाटलीत केली लघुशंका

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येणारी आणि बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डने पुन्हा प्रवेश मिळवणारी प्रिया मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Nov 26, 2015, 11:48 PM IST

सलमान - शाहरुखचा 'बिग बॉस'च्या घरातही हंगामा!

'बिग बॉस - सीझन ९' त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे फारसा चर्चेत आला नसला तरी यंदाचा सलमान - शाहरुख या जोडगोळीला एकत्र पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

Nov 25, 2015, 02:18 PM IST

रिमी सेनसाठी इतकी मोठी रक्कम मोजून 'बिग बॉस'नं चूक केली?

पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घराचा एक भाग असलेली आणि तरीही या स्पर्धेत सहभागी नसलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन... या अभिनेत्रीला या कार्यक्रमात आणण्यासाठी किती पैसे मोजले गेले असतील, याची कल्पना तुम्हाला आली तर तुम्हालाही धक्का बसेल... 

Nov 19, 2015, 04:36 PM IST

बिग बॉस 9 : मंदनानं किश्वरला लाथ मारली आणि...

बिग बॉस 9 - डबल ट्रबलच्या 31 व्या भागात मंदना आणि किश्वर यांच्या भांडणाचं पर्यावसण हाणामारीत झालं.

Nov 11, 2015, 11:30 PM IST