बिग बॉसमधून ती बाहेर झाल्याने चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  बिग बॉसच्या घरातून दिगंगना सुर्यवंशी ही बिग बॉस 9 शोमधून बाहेर पडल्याने तिच्या एक चाहत्याने आपल्या हाताची नस कापून घेतली.

Updated: Dec 8, 2015, 11:22 PM IST
बिग बॉसमधून ती बाहेर झाल्याने चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न title=

मुंबई :  बिग बॉसच्या घरातून दिगंगना सुर्यवंशी ही बिग बॉस 9 शोमधून बाहेर पडल्याने तिच्या एक चाहत्याने आपल्या हाताची नस कापून घेतली.

बांग्लादेशच्या त्या चाहत्याने असा आरोप लावला आहे की दिंगगनाही कायदेशीर मार्गाने बाहेर गेली नसती. दिंगगनासोबत योग्य न्याय झाला नाही.

दिगंगना हिने त्या चाहत्याचे तिला सर्पोट केल्याबद्दल तिचे आभार मानले आहे. पण तिने हाताची नस कापून घेण्यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका असं आवाहन केलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.