बातम्या

10- 15 रुपयांना मिळतो निरोगी आयुष्याचा ठेवा; 'या' पालेभाजीचे कैक फायदे

निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नक्की खा ही पालेभाजी. 

Jan 24, 2025, 02:23 PM IST

Maruti suzuki च्या एका निर्णयामुळं सामान्यांचं कारचं स्वप्न महागलं; पाहा खर्च वाढवणारी बातमी

Maruti suzuki cars price : हल्ली कार किंवा कुटुंबात असणारं चारचाकी वाहन हा जीवनशैलीचा भाग राहिला नसून अनेकदा याकडे गरज म्हणूनही पाहिलं जातं. 

 

Jan 24, 2025, 09:08 AM IST

'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष

Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं... 

 

Jan 23, 2025, 08:19 AM IST

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये कधीपासून जमा होणार? महायुती सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारी आर्थिक मदत महिलांच्या खात्यात कधी येणार, त्याहूनही महिलांच्या खात्यात वाढीव रकमेचा आकडा नेमका कधी जमा होणार याचीच उत्सुकता अनेकजणींना लागली आहे. 

 

Jan 21, 2025, 08:18 AM IST

तळलेले सर्वच पदार्थ इतके चवदार कसे लागतात? पाहा शास्त्रीय कारण

तळलेले पदार्थ पाहताच ते पटकन खायची इच्छा का होते? 

Jan 15, 2025, 03:17 PM IST

मुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्...

Mumbai News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत असून, मानखुर्दमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या मुंबई हादरली आहे. 

 

Jan 15, 2025, 12:44 PM IST

Explainer : भारताची भूमी दुभंगून देशाचे होणार दोन भाग? भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितलं हादरवणारं वास्तव

Explainer India splitting apart? : अरे बापरे! देशावर इतकं मोठं संकट? भारतभूमीच्या उदरात सुरुयेत असंख्य धक्कादायक हालचाली. काय असतील त्याचे परिणाम? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Jan 15, 2025, 11:17 AM IST

पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते. 

 

Jan 15, 2025, 08:56 AM IST

हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात

Maharashtra News : चोरीच्या विविध घटना आजवर समोर आल्या आहेत. यामध्ये काही विचित्र प्रकरणांनी लक्षही वेधलं आहे. पण, तुम्ही कधी रस्ता चोरीला गेल्याचं ऐकलं आहे का? 

 

Jan 9, 2025, 08:38 AM IST

'हर घर लखपती' काय आहे SBI ची ही योजना जिथं अगदी 10 वर्षांचं मुलही करू शकतं गुंतवणूक?

SBI Har Ghar Lakhpati Scheme : स्टेट बँकच्या या योजनेचा लाभ कसा घेता येईल? पाहा पैसे वाया जाऊ न देता योग्य ठिकाणी खर्च करण्याची शिकवण देणारी योजना.  

 

Jan 8, 2025, 02:25 PM IST

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं. 

 

Jan 8, 2025, 06:52 AM IST

भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा...

Tamil Nadu Artifacts: पुरातत्त्व विभागाला तामिळनाडूतून अशा काही गोष्टी सापडल्या आहेत ज्यामुळं सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृतीचा उलगडा होताना दिसत आहे. 

 

Jan 7, 2025, 08:55 AM IST

कोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा

Torres Company Scam : हजारो गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या लाखोंच्या रकमेचं काय झालं? कोण आहे या कंपनीचा मालक? फिल्मी स्टाईल घोटाळ्यानं मुंबई हादरली... 

 

Jan 7, 2025, 07:37 AM IST

ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा

Winter Storm in US : अनेक भारतीयांचे नातेवाईक मुलंबाळं कामाच्या निमित्तानं अमेरिकेत आहेत. याच अमेरिकेत सध्या हिमवादळ आल्यानं एक मोठं संकट ओढावलं आहे. 

 

Jan 6, 2025, 12:19 PM IST

मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...

Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत? 

 

Jan 4, 2025, 01:53 PM IST