बातम्या

PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?

PMO Office Job Educational Qualification : PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?. पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातही नोकरीची संधी असते. चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यातही सरकारी नोकरी लागली, तर अनेकांचंच नशिब फळफळतं. 

May 20, 2024, 12:44 PM IST

Share Market: सुट्टीच्या दिवशीही शेअर बाजार सुरुच; देशात मोठ्या आर्थिक उलाढालींमागे नेमकं कारण काय?

Special Trading Session : NSE आणि BSE चं काय ठरलंय? सुट्टीच्या दिवशीही का सुरु ठेवला जातोय शेअर बाजार? देशातील लहानमोठ्या आर्थिक घडामोडी देत आहेत अनेक संकेत. 

 

May 18, 2024, 10:26 AM IST

उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या

Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल.  स्थानिकांसह पर्यटकांचे हाल.  तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम. 

May 16, 2024, 10:03 AM IST

चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं? 

May 16, 2024, 08:58 AM IST

कोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य 

 

May 15, 2024, 09:16 AM IST

IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : आयकर विभागानं  (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली. 

 

May 15, 2024, 08:19 AM IST

सुंदर! 110 मीटर उंच धबधबा, टुमदार घरं; परिकथेतील हे गाव कुठंय माहितीये?

Travel fairytale village : पावसानंतर तर इथलं सौंदर्य म्हणजे क्या बात! फोटो पाहून काय बोलावं हेच कळणार नाही... हे गाव इतकं सुंदर की म्हणाल, इथंच राहायचं का? 

 

May 14, 2024, 04:13 PM IST

खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून सातत्यानं देशातील आणि महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातील आढावा घेत महत्त्वाचे संकेत देण्यात येत आहेत. 

 

May 13, 2024, 02:46 PM IST

कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करतंय का? कसं ओळखाल?

Call record : तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं हल्ली अनेक कॉल रेकॉर्ड केले जातात. पण हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? 

May 10, 2024, 11:48 AM IST

सकाळच्या वेळी चेहऱ्यावर येणारी सूज कशी दूर करावी?

How to reduce morning Face swelling : तरुण वर्ग म्हणून नका किंवा मध्यमवयीन, व्यक्ती. त्वचेची काळजी घेण्याकडे अनेकांचाच कल दिसून येतो. 

May 10, 2024, 11:02 AM IST

निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा...

HSC SSC Exam Results : इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल अवघ्या काही दिवसांतच जाहीर होणार असून, त्याआधी विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

 

May 10, 2024, 08:56 AM IST

Nagpur News : प्रेयसी बोलत नाही म्हणून, प्रियकराने दुकानच पेटवून दिलं अन्...

Nagpur News : नागपुरातील या घटनेमुळं एकच खळबळ. घटनाक्रम समोर आला आणि तपास यंत्रणाही हादरल्या. नेमकं काय घडलं, त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं...?

 

May 8, 2024, 12:49 PM IST

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा. 

 

May 8, 2024, 09:57 AM IST

PHOTO: हसऱ्या चेहऱ्यामागे अनन्या काय लपवतेय? ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताच ती कॅमेरासमोर आली अन्...

Ananya Pandey Photos: अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्यामध्ये दुरावा? चर्चांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली अनन्या... फोटो व्हायरल 

 

May 7, 2024, 10:46 AM IST

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराज की आणखी कोण? नाशिक- दिंडोरीतून कोणाची माघार?

Loksabha Election 2024 : महायुतीचे प्रयत्न यशस्वी होणार का? शांतीगिरी महाराज माघार घेणार? पाहा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमक्या कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? (Nashik)

 

May 6, 2024, 10:52 AM IST