फाशीची शिक्षा

Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं

Gondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

May 9, 2024, 06:54 PM IST

मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा

Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे. 

 

Dec 20, 2023, 05:20 PM IST

परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dec 17, 2019, 12:53 PM IST

फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का? जाणून घ्या...

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना काय असतो प्रोटोकॉल?  

Dec 11, 2019, 03:39 PM IST

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या - अजित पवार

या विषयावर अजित पवार यांच्यासह विधानसभेतील इतर आमदारही आक्रमक झाले होते.

Jun 28, 2019, 12:12 PM IST

रोहतक सामूहिक बलात्कार : सात दोषींची फाशीची शिक्षा कायम

या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींपैकी एकानं फाशी लावून घेत आत्महत्या केली... तर आणखीन एक दोषी अल्पवयीन होता

Mar 20, 2019, 12:51 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा

मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा

Dec 16, 2018, 02:11 PM IST

जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी फाशीची शिक्षा?

नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांची भेट घेतली. 

Jul 31, 2018, 10:09 AM IST

१२ वर्षाखालील चिमुकलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा

१२ वर्षाखालील चिमुकलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा

Apr 21, 2018, 03:48 PM IST

मोदींच्या मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक, बलात्काऱ्यांना होणार फाशीची शिक्षा

पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

Apr 21, 2018, 09:47 AM IST

कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 22, 2017, 09:04 AM IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३ जणांना फाशी

 लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Nov 10, 2017, 03:23 PM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम

साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.

May 5, 2017, 02:43 PM IST