प्रदर्शित

संजय दत्तचे आगामी हे ७ चित्रपट होणार प्रदर्शित

ऐरवडा जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचं संपूर्ण बॉलिवूडने त्याचं स्वागत केलं. अनेकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शक्ती कपूर, संजय गुप्ता आणि विधू चोपडा हे कलाकार संजय दत्तच्या घरी पोहोचले. 

Feb 26, 2016, 05:30 PM IST

बेळगावात शिवसेना करणार मराठी टायगर्स प्रदर्शित

मराठी टायगर्स या चित्रपटावरुन बेळगावमध्ये सुरु असलेला वाद काही संपताना दिसत नाहीय. हा चित्रपट प्रदर्शित करायला बेळगावमधल्या चित्रपटगृह मालक आणि वितरकांनी नकार दिला. त्यामुळे आता शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. 

Feb 4, 2016, 11:16 PM IST

'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?

आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की! 

Nov 27, 2015, 01:53 PM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'ख्वाडा' होणार प्रदर्शित

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'ख्वाडा' होणार प्रदर्शित

Sep 15, 2015, 10:17 PM IST

मनसेचा दणका, पाकिस्तानी 'बिन रोये' महाराष्ट्रात नाही

बीफ़ोरयू संस्थेचे मनसे चित्रपट सेनेला लेखी आश्वासन 

मुंबई : पाकिस्तानी चित्रपट 'बिन रोये' ला महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केलेल्या विरोधानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. 

Jul 14, 2015, 06:52 PM IST

देशातील सर्वात महागडा चित्रपट बाहुबली रिलीज, प्रेक्षकांची जबरदस्त पसंती

 बहुप्रतिक्षित आणि बहुभाषी चित्रपट बाहुबली आज जगभरातील मोठ्या पडद्यावर झळकला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी पसंती दिली. देशातील ही आतापर्यंतची सर्वात महागडा चित्रपट म्हटला जात आहे. 

Jul 10, 2015, 03:05 PM IST

४० वर्षानंतर सवाल, "कितने आदमी थे?"

 भारतीय सिनेमाच्या इतिहासात महत्वाची स्थान असलेल्या ब्लॉकब्लस्टर 'शोले' हा पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४० वर्षांनी शुक्रवारी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला.

Apr 19, 2015, 01:22 PM IST

वर्ल्डकप फिवर संपल्यानंतर बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला

वर्ल्डकप फिवरमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला नव्हता. मात्र वर्ल्डकप फिवर संपल्याने आता मोठ्या बॅनरचे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सुशांत राजपूत आणि सनी लियॉनच्या सिनेमांची बोलती आहे.

Apr 3, 2015, 02:54 PM IST

चाळीस वर्षानंतर 'शोले'चा पाकिस्तानात पुनर्जन्म

चाळीस वर्षांनंतर 'शोले' पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत आहे. 'ये हात मुझे दे दे..', 'बसंती इन कुत्तो के सामने..', 'कितने आदमी थे..' 'जेल मे सुरंग' अशा गाजलेल्या संवादांनी आणि अमिताभ-धर्मेंद्र यांचा अप्रतिम अभिनयाने बॉलीवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला 'शोले' चित्रपट पाकिस्तानात पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे.

Feb 6, 2015, 08:34 PM IST