प्रदर्शित

'बाबा इज बॅक'... संजयच्या 'भूमि'चं पोस्टर लॉन्च!

अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'भूमि' या चित्रपटाचे पोस्टर देऊन त्याचे अभिनंदन केले. 

Jul 30, 2017, 10:18 AM IST

'इंदु सरकार'विरुद्ध याचिका फेटाळताना न्यायालयानं म्हटलं...

इंदु सरकार' हा हिंदी चित्रपट सर्वोच्च न्यायालय आणि दिल्लीतील उच्च न्यायालयाने २८ जुलैला रिलीज करण्याची परवानगी दिलीय. 

Jul 28, 2017, 12:33 PM IST

शाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित

किंग खान शाहरुख आणि अनुष्का स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे.

Jun 20, 2017, 10:29 PM IST

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार'चा ट्रेलर लॉन्च

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार' या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jun 16, 2017, 09:03 PM IST

आता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!

घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...

Jun 6, 2017, 04:09 PM IST

...म्हणून बाहुबली भाग १ पुन्हा होणार प्रदर्शित

भारतीय सिनेसृष्टीत गाजलेला सिनेमा बाहुबलीता पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली'च्या दुसऱ्या भागाची सर्व जण वाट बघत आहेत. दुसऱ्या भागाचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि बघता बघता तो हिट झाला. पण पहिल्या भागामध्ये गाजलेला एक प्रश्न की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळेल असं प्रेक्षकांना वाटतंय.

Mar 17, 2017, 09:46 AM IST

व्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे. 

Feb 9, 2017, 09:42 AM IST

प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jan 11, 2017, 08:04 PM IST

'बघतोस काय... मुजरा कर!'चा ट्रेलर रिलीज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची झालेली अवस्था त्यातच शिवस्मारकाचं राजकारण या विषयावर बेतलेल्या 'बघतोस काय... मुजरा कर!' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

Jan 6, 2017, 03:56 PM IST

बाहुबली-2चा फर्स्ट लूक रिलीज

बाहुबली-2 या चित्रपटाचा फर्स्ट लूक राजमौलीनं ट्विटरवरून हा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Oct 22, 2016, 08:25 PM IST

राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार

अभिनेत्री राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजय देवगनच्या प्रॉडक्शनचा असून, लीना यादवने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Sep 6, 2016, 05:42 PM IST

ऋतिकच्या 'मोहनजदोडो'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मोहनजदोडो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

Jun 20, 2016, 10:25 PM IST

समलैंगिकतेवर आधारित मराठी शॉर्ट फिल्म

 मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमा मध्ये होण्याऱ्या कशिश फिल्म फेस्टिवलमध्ये निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'दारवठा'चे २९ मे रोजी स्क्रिनिंग होणार आहे. दारवठी ही एक मराठी शॉर्ट फिल्म आहे. ३० मिनिटांची ही शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.

May 27, 2016, 01:37 PM IST

रामूच्या वीरप्पनचा ट्रेलर रिलीज

राम गोपाल वर्माच्या वीरप्पन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारतातला कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड चित्रपट किलिंग विरप्पनचा हा हिंदी रिमेक आहे. 

Apr 18, 2016, 08:05 PM IST

व्हिडिओ : सस्पेन्स थ्रिलर '१२३४' चा ट्रेलर प्रदर्शित!

मिलिंद कावडे दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर '१२३४' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Apr 2, 2016, 06:33 PM IST