पॅरिस अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंट ठार
फ्रान्समधील पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंट अब्दुलहामेद अबाउदच्या मृत्यूच्या बातमीला फ्रान्सनं दुजोरा दिला आहे. यासोबतच पोलीस कारवाई दरम्यान, आत्मघातकी हल्ला करत स्वतःला उडवून देणाऱ्या महिला दहशतवादीचा फोटोही जारी करण्यात आलाय. हस्ना एतबुलाचेन नावाची ही दहशतवादी अबाऊदची बहीण होती.
Nov 21, 2015, 12:40 PM ISTVIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी
इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.
Nov 14, 2015, 07:30 PM ISTVIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ
फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
Nov 14, 2015, 05:31 PM ISTपॅरिस हादरल्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढविली
फ्रान्समध्ये पॅरिस शहरावर मोठा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेकींग सुरु करण्यात आली आहे.
Nov 14, 2015, 01:58 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
Nov 14, 2015, 01:01 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Nov 14, 2015, 12:27 PM ISTफ्रान्समध्ये पॅरिसवर अतिरेकी हल्ला
Nov 14, 2015, 09:58 AM ISTफ्रान्समध्ये पॅरिसवर मोठा अतिरेकी हल्ला
Nov 14, 2015, 08:54 AM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.
Nov 14, 2015, 08:09 AM ISTफ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार
फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे.
Nov 14, 2015, 06:50 AM IST