पुणे

 Pune,Ambegaon Drought Affected Family From Jalna Harrsed By Punekars PT1M56S

पुणे | मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना वाली कोण ?

पुणे | मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना वाली कोण ?
Pune,Ambegaon Drought Affected Family From Jalna Harrsed By Punekars

Feb 13, 2019, 10:05 AM IST

पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना मारहाण, काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली.

Feb 12, 2019, 10:46 PM IST

ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह, आठ दिवसांपासून होते बेपत्ता

कपडे आणि मोबाईल फोनवरून विनायक शिरसाट यांच्या मृतदेहाची ओळख पटली

Feb 12, 2019, 11:20 AM IST

'मोरया गोसावी'चं दर्शन घेऊन पार्थ पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला?

धनंजय मुंडेंनीही पार्थ पवारांच्या नावाला जाहीर केला होता पाठिंबा

Feb 12, 2019, 10:57 AM IST
Pune Mission Labharthi Campaign By BJP Party During Election Period PT2M9S

पुणे । भाजपचे मिशन लाभार्थी अभियान

पुण्यात भाजपचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन लाभार्थी अभियान. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

Feb 9, 2019, 12:00 AM IST
Pune PMPL Electical Bus Run On Road From 9 th Feb 2019 PT2M28S

पुणे । पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात धावणार आता ई-बस

पुण्यात धावणार आता ई-बस, २५ इलेक्ट्रिक बस दाखल

Feb 8, 2019, 11:45 PM IST

पुण्यात धावणार आता ई-बस, २५ इलेक्ट्रिक बस दाखल

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात उद्यापासून अर्थात शनिवारपासून विजेवर चालणाऱ्या बस धावणार आहेत.  

Feb 8, 2019, 04:11 PM IST
Pune The Crowd Of Devotees At Dagdushet Temple PT2M14S

पुणे : माघी गणेशोत्सवानिमित्तानं दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी रांगा

पुणे : माघी गणेशोत्सवानिमित्तानं दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी रांगा

Feb 8, 2019, 12:10 PM IST
Pune Morgaon Mayurshwar Yatra Begin For Maghi Ganpati Festival PT1M3S

पुणे । मोरगाव येथे माघी गणेशोत्सवानिमित्त मयुरेश्वराची यात्रा

मोरगाव येथे माघी गणेशोत्सवानिमित्त मयुरेश्वराची यात्रा

Feb 8, 2019, 12:10 AM IST
Satara Udyanraje Bhosale Got Emotional On Listning Song PT3M11S

सातारा : कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर

सातारा : कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर

Feb 7, 2019, 02:30 PM IST

व्हिडिओ : ... आणि उदयनराजेंच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं!

... आणि उदयनराजे भावूक होऊन त्यांच्या डोळे पाण्यानं डबडबले

Feb 7, 2019, 02:19 PM IST

पालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!

पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.

Feb 6, 2019, 05:29 PM IST

लोकसभा निवडणूक : पुण्यात भाजपचे मिशन लाभार्थी

लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यामध्ये भाजपाने मिशन लाभार्थी हाती घेतले आहे.  

Feb 5, 2019, 11:36 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यात भाजपचं मिशन लाभार्थी

लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात भाजप कार्यकर्ते लागले कामाला

Feb 5, 2019, 05:28 PM IST

फोटो : इंदापूरमध्ये शिकाऊ विमानाला अपघात

पुणे : 'कार्व्हर एविएशन'च्या शिकाऊ विमानाला अपघात झालाय. इंदापूर तालुक्यातील रुई भागाजवळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानाचा पायलट किरकोळ जखमी झालाय. पाहा या घटनेचे फोटो...

Feb 5, 2019, 01:23 PM IST