आयारामांना उमेदवारी नको, राहुल गांधींना कार्यकर्त्यांचं साकडं
आयाराम नको पण पर्याय कोण? हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही
Mar 19, 2019, 10:18 AM ISTपुणे । लोकसभेची पुणेरी परंपरा राखणार की मोडणार?
पुणे । लोकसभेची पुणेरी परंपरा राखणार की मोडणार?
Mar 13, 2019, 11:35 PM ISTपुणे : भाजप विरुद्ध काँग्रेस, पण तिकीट कुणाला?
पुणे : भाजप विरुद्ध काँग्रेस, पण तिकीट कुणाला?
Mar 13, 2019, 05:55 PM ISTपुण्यात पाकिस्तानी सिरीअल बघत असल्याने पतीने पत्नीचा अंगठा कापला
पुण्यातला धक्कादायक प्रकार
Mar 13, 2019, 12:11 PM ISTपुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
पुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
Mar 11, 2019, 05:20 PM ISTपुण्यात २ टप्प्यात मतदान, पवारांच्या बारामतीवर शहांचा डोळा
अमित शहांना जिंकायची आहे बारामती...
Mar 11, 2019, 02:29 PM ISTपुणे : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे
पुणे : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे
Mar 11, 2019, 01:45 PM ISTपार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीसाठी शरद पवारांवर वाढता दबाव
पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यावर दबाव वाढतोय.
Mar 9, 2019, 11:07 PM ISTपुण्यात ढेकूण झाल्याने पेस्ट कंट्रोल, दोघांचा गुदमरुन मृत्यू
ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेले पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर बेतले.
Mar 7, 2019, 07:23 PM ISTपुणे | दिलीप वळसे पाटलांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद
पुणे | दिलीप वळसे पाटलांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद
Mar 5, 2019, 06:37 PM ISTपुणे | सणस मैदानाची दुरवस्था
पुणे | सणस मैदानाची दुरवस्था
Pune Players Angry For Getting Boxing Arena On Running Track
पुणे । एल्गार परिषदेची शरद पवारांकडून पाठराखण
एल्गार परिषदेची शरद पवारांकडून पाठराखण
Mar 1, 2019, 12:10 AM ISTपुणे । दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरवात होते आहे. राज्यातले १७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांनी कमी आहे. नवीन अभ्याक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत देखील यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहेत. तर अंध, मूक, कर्णबधीर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला असल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.
Feb 28, 2019, 11:50 PM ISTपुणे । सलाम शौर्याला, सलाम वीरांच्या शौर्याला
सलाम शौर्याला, सलाम वीरांच्या शौर्याला
Feb 28, 2019, 12:15 AM ISTमैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या
मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या
Feb 25, 2019, 05:09 PM IST