मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या
मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या
Feb 25, 2019, 05:09 PM ISTपुणे : मूक-बधिर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
पुणे : मूक-बधिर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
Feb 25, 2019, 04:45 PM IST'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
सोनालीच्या मृतदेहाजवळ सोमेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे
Feb 25, 2019, 04:39 PM ISTपुणे : प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
पुणे : प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
Feb 25, 2019, 04:35 PM ISTव्हिडिओ : असंवेदनशीलतेचा कळस, पुण्यात मूक-बधिर आंदोलकांवर लाठीमार
आंदोलनकर्त्यांनी कडक भूमिका घेत एका जागी ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतलाय
Feb 25, 2019, 04:23 PM ISTपुणे । जंगलाचा अनुभव देणारा 'गार्डन रिक्षा'वाला
पुण्यात जंगलाचा अनुभव देणारा 'गार्डन रिक्षा'वाला
Feb 23, 2019, 11:50 PM ISTपुणे । काँग्रेस उमेदवारीसाठी प्रवीण गायकवाड यांचे लॉबिंग, पवारांची घेतली भेट
काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनीच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचं समजतंय. मात्र पुण्यातील जुन्या निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जातोय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीत जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला... या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पवारांची भेट घेतल्यानं ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. यातून काही नवीन राजकीय समीकरण पुढं येण्याची शक्यता वर्तवली जातेय...
Feb 23, 2019, 10:55 PM ISTपुणे । काँग्रेस लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?
पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची की बाहेरच्या उमेदवाराला याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे काँगेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यासह सांगलीतील इच्छूकांची बैठक चव्हाण यांनी पुण्यात घेतली. पुण्यामध्ये काँग्रेकडून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Feb 22, 2019, 11:30 PM ISTकाँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?
पुणे लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
Feb 22, 2019, 07:44 PM IST२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश
आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. सुटकेसाठी सहा वर्षांचे बाळ जीवाच्या आकांतानं ओरडत होते.
Feb 21, 2019, 05:26 PM ISTपुणे । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरस
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरस
Feb 21, 2019, 12:05 AM ISTपुण्यात सहा वर्षांचा मुलगा पडला 200 फूट खोल बोअरवेलमध्ये
आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला.
Feb 20, 2019, 07:01 PM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTपुणे । शिरुर मतदारसंघाचा रणसंग्राम । मतदारांच्या मनात काय?
पुणे । शिरुर मतदारसंघाचा रणसंग्राम । मतदारांच्या मनात काय?
Feb 14, 2019, 11:55 PM ISTपुण्यात घरफोडीसाठी चक्क विमानाने येणारे चोर अटकेत
आंतरराज्यातील टोळीचा सुगावा
Feb 14, 2019, 07:19 PM IST