पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, यासिन भटकळविरोधात आरोप निश्चित
पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, यासिन भटकळविरोधात आरोप निश्चित
Apr 30, 2019, 05:25 PM ISTजर्मन बेकरी बॉम्बस्फोट : भटकळविरोधात आरोप निश्चित
पोलिसांनी २०१३ साली यासिन भटकळला भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती
Apr 30, 2019, 10:38 AM IST#LokSabhaElections2019 : मतदानात मुंबईची पुण्यावर सरशी
जाणून घ्या यामागची काही महत्त्वाची कारणं....
Apr 29, 2019, 09:03 PM ISTअजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे.
Apr 26, 2019, 09:11 PM ISTनरेंद्र मोदींनी सांगितला पुण्यातल्या रिक्षावाल्याचा किस्सा
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अराजकीय मुलाखत दिली.
Apr 25, 2019, 08:12 PM ISTराज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता
सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
Apr 25, 2019, 06:26 PM ISTलोकसभा निवडणूक : पुण्यात धक्कादायक वास्तव समोर
लोकसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा कमी पुणेकरांनी मतदान केले आहे.
Apr 24, 2019, 06:48 PM ISTचिमुरड्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी भिडली आई
उसाच्या शेतानजिक असलेल्या झोपड्यात पहुडलेले असताना बिबट्यानं १८ महिन्यांच्या चिमुरड्यावर झडप घातली
Apr 23, 2019, 01:44 PM ISTपुण्यात भाजपची डोकेदुखी वाढणार; भाजपला मतदान करु नका : बाबा आढाव
भाजपच्या डोके दुखीत वाढ झाली आहे. कारण, बाबा आढाव यांनी भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले आहे.
Apr 19, 2019, 10:34 PM ISTपुण्यातील हेल्मेट सक्ती शिथील करण्याचे गिरीष बापटांचे संकेत
महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज पुण्यासाठी चा आपला जाहीरनामा
Apr 18, 2019, 03:34 PM ISTसदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला; आरोपीची आत्महत्या
अनैतिक संबंधातून घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 17, 2019, 02:08 PM ISTपुण्यात अॅसिड हल्ल्यानंतर गोळीबार, एकाला अटक
पुणे शहरातील सदाशिव पेठेत रात्री उशीरा एका अज्ञाताने अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली आहे.
Apr 16, 2019, 11:55 PM ISTबारामती । सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे नक्कीच पराभूत होणार असं भाकीत चंद्रकांत पाटलांनी वर्तवलंय
Apr 13, 2019, 11:10 PM ISTबारामती । कोण ठरवणार खासदार? । पुण्यापेक्षा बारामतीत जास्त मतदार
बारामती । कोण ठरवणार खासदार? । पुण्यापेक्षा बारामतीत जास्त मतदार
Apr 13, 2019, 12:20 AM ISTपुणे । कुठे मुरतेय पाणी? पाणीटंचाई फसवी आहे का?
पुणे शहरात खरचं पाणीटंचाई आहे का, कुठे मुरतेय पाणी? पाणीटंचाई फसवी आहे का?
Apr 13, 2019, 12:15 AM IST