पुणे

FTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.

Sep 27, 2015, 01:36 PM IST

पुण्यातील बाप्पांच्या विसर्जनासाठी ३००० पोलीस

पुण्यातील बाप्पांच्या विसर्जनासाठी ३००० पोलीस 

Sep 26, 2015, 10:18 PM IST

गणेश विसर्जनासाठी पुण्याच्या वाहतुकीत बदल

गणेश विसर्जनासाठी पुण्याच्या वाहतुकीत बदल

Sep 26, 2015, 10:06 PM IST

बाप्पाच्या दर्शनाची अखेरची संधी

बाप्पाच्या दर्शनाची अखेरची संधी

Sep 26, 2015, 08:38 PM IST